अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पूज्य सानेगुरूजी शिक्षक व शिक्षकेतर कमर्चारी पतपेढीच्या गेल्या निवडणुकीची चौकशी होऊन नवीन निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक आयुक्त आणि नाशिक विभागीय सहनिबंधकांनी आदेश देऊनही मगरमच्छ गिळून सुस्तावलेल्या अजगारासारखी कोणतीही हालचाल न करताना जिल्हा उपनिंबंधक कार्यवाही करीत नाही. त्यामुळे ही पतपेढीही अन्य पतपेढ्यांप्रमाणे खड्यात घातल्यावरच यंत्रणा …
जिल्हा बँक संचालक यांनी घेतली पांझरा पूरग्रस्त दुकानदारांची भेट व पाण्याचे केले जलपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मंगळवारी नदीला आलेला पूर ओसरल्यावर जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी पूरग्रस्त दुकानदारांची भेट घेतली व पांझरा नदीच्या पाण्याचे जलपूजन केले. पांझरा नदीला रविवारी रात्री आलेल्या महापूराच्या पाण्याने मुडी व बोदर्डे येथील झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी …
राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा महाविद्यालय कार्यालयासमोर अभाविप विरोधात ठिय्या….
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे ची नोंदणी खुलेआम चालू होती. महाविद्यालय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पाठीशी घालत आहे असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाविद्यालयात ठिय्या देत आंदोलन केले व प्राचार्यांना निवेदन दिले. महाविद्यालयीन निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. म्हणून विद्यापिठाच्या नियमानुसार …
अमळनेरात महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दि ८ ऑगस्ट रोजी अमळनेरात दाखल होणार असल्याने अमळनेर भाजपाच्या वतीने यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे,यासंदर्भात नियोजनासाठी अमळनेर बाजार समितीत माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडून कार्यकर्त्याना जवाबदारीचे वाटप करण्यात आले. सदर बैठकीत मार्केट सभापती प्रफुल्ल …
वर्णेश्वर महादेव मंदिरात कावड यात्रेणे तापीच्या पाण्याने केला जलाभिषेक..
अमळनरे(प्रतिनिधी) अमळनेर येथील वर्णेश्वर महादेव मंदिरातर्फे यंदाही इच्छापूर्ती कावड यात्रा उत्साहात संपन्न झाली. कावड यांत्रींनी तापीच्या जलाने वर्णेश्वर महादेव मंदिरात विधीवत जलाभिषेक केला. जळोद येथील तापीनदीवर सकाळी ९ वाजता ग्रास्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उषाबाई चौधरी यांनी विधीवत पूजा करून घोड्यावर विधीवत पूजा केली. या वेळी शिवदास …
हलकट औषध विक्रेता कावळ्याच्या शापाने विद्या महाजन यांचे कपाळ झाले उजाड
अमळनेर (प्रतिनिधी) कावळ्या शापने गाय मरत नाही, असे म्हटले जात असले तरी माणसातील कावळ्याच्या शापने अमळनेर येथील बालाजी पुरातील रहिवासी विद्या महाजन यांचे कुंकू पुसले जाऊन त्यांचे कपाळ उजाड झाल्याने त्यांच्या भरल्या संसारात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यमदूत ठरलेला डॉक्टर आणि औषधी विक्रेता यांच्या विरोधात सात महिने अहोरात्र झगडून अखेर …