भिकेश भाऊ युवा मंचतर्फे रविवारी खास किशोर कुमार, मोहम्मद रफींच्या गाण्यांची रंगणार मैफल

                                                                                       अमळनेर (प्रतिनिधी) येथील भिकेश भाऊ युवा मंचतर्फे …

अमळनेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी – आ शिरीष चौधरी

अमळनेर(प्रतिनिधी ) येथील मतदार संघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावामध्ये निधीची सतत बरसात होत असल्याने विकासाची गंगा अवतरत असून विकासाचा अनुशेष भरून निघत आहे, आता पुन्हा मतदारसंघातील रस्ता कॉंक्रीटी करणे, पेव्हरब्लॉक बसविणे, गटार, सामाजिक सभागृह, सभामंडप, स्मशानभुमी, देवमढी,संरक्षक भिंत, इ. विकास कामांसाठी ५ कोटींच्या …

दोधवद येथे आ.शिरीष चौधरींच्या हस्ते ग्रा प इमारत व संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

दोधवद येथे आ शिरीष चौधरी यांचे उस्फुर्त स्वागत होऊन ग्रा प साठी नवी अत्याधुनिक इमारत आणि आवश्यक असलेली संरक्षण भिंत मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच साहेबराव बुधाजी भोई, मा. जिल्हा परिषद सदस्य ऍड व्ही आर पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भोई, निलेश धनगर, साहेबराव साळुखे, मच्छिंद्र भोई, शांताराम भिल, रमेश …