दीप अमावस्येलाच विझले दोन्ही दीप….

अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील काळीज पिळवटून टाकणारी घटना ; ग्रामस्थांच्या मदतीने आईवडील वाचले, पण मुलांचा दुर्दैवी मृत्यू अमळनेर ( प्रतिनिधी) गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या झिमझीम पावसामुळे तालुक्यातील ब्राम्हणे येथील मातीचे घर भिजून जड झाल्याने शेजारील पत्र्याच्या शेडवर कोसळल्याची घटना ३१ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे …

शताब्दी निमित्त अण्णाभाऊ चे कार्य तळागाळा पर्यंत घेऊन जाणार -आमदार शिरिष चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी) कष्टकऱ्यांच्या चळवळीत आपल्या शाहिरीने प्रबोधन करणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान देणारे साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज मोठ्या उत्साहात करण्यात आली. अमळनेर येथील आण्णाभाऊ साठे चौक येथे असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्य्क्ष पुष्पलता साहेबराव …

चिमनपुरी पिंपळे येथे आ.शिरीष चौधरींच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

व्यायामशाळा,सामाजिक सभागृह आणि देवमढीचा समावेश, अमळनेर -तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.चौधरींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यात पिंपळे बु येथे व्यायाम शाळा इमारत,पिंपळे खु.येथे सामाजि क सभागृह,आणि चिमणपुरी येथे आदिवासी देवमढी आदी …