अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी धुळे येथील निष्पन्न झाला असून पोस्को कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती त्याला बुधवारी जिल्हा सत्र व अति न्या व्ही आर जोशी जिल्हा न्यायाधीश यांनी २ दिवस पोलीस कोठडी दिली असून युक्तिवाद सरकारी वकील किशोर बागुल यांनी केला बुधवारी …

जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने फिनिक्स सोशल अवेरनेस गृपचा सातवा वर्धापन दिन औचित्य साधून सालाबादाप्रमाणे मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा जेष्ठ व्याख्याते प्रा वसंतराव पुरके यांचे तरुणाईचा जागर व प्रजासत्ताक भारताचे नैतिक मुल्य ह्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन दि 26 जुलै शुक्रवार रोजी दुपारी …

अमळनेर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांची २६ जुलै रोजी बैठक

शिर्डीत ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मेळावा अमळनेर(प्रतिनिधी) शिर्डी येथे ३१ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी तालुकास्तरीय बैठकीचे २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अमळनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच …

दिव्यांग बांधवांना ३ टक्के निधी वाटप करण्यात जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषद ठरली पहिली

अमळनेर (प्रतिनिधी)मा.आ.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू संस्थापक अध्यक्ष प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग क्रांती आंदोलनास मोठे यश मिळाले असून आज रोजी अमळनेर नगरपरिषद मार्फत दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील व प्रहार अपंग क्रांती संस्था शहराध्यक्ष योगेश पवार यांनी नोव्हेंबर २०१७ पासून नगरपरिषदेस …

अबब अमळनेरात तब्बल २३ लाखांचा गुटखा जप्त अमळनेर पोलिसांची कारवाई…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २३ रोजी सकाळी शनीपेठ ताडेपुरा भागात छापा टाकून सुमारे २३ लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणारा आयशर ट्रक ताब्यात घेऊन चालक सह क्लिनरला अटक करण्यात आली आहे . पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पोलीस उपनिरीक्षक आर जी माळी यांना शहरात शनीपेठ भागात ट्रकभर गुटखा …

जवखेडा येथील दुसऱ्या गटातर्फे देखील ५ जणांवर विनयभंगाचा व दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील दुसऱ्या गटातर्फे देखील ५ जणांवर विनयभंगाचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिकुबाई लक्ष्मण पाटील यांनी फिर्याद दिली की भूषण पाटील याने टाकलेल्या मुरुमामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता त्याबाबत बोलायला गेलो असता भूषण पाटील व त्याची पत्नी योगिता पाटील यांनी शिवीगाळ केली नंतर …

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी ला पोस्को कायद्यानुसार अटक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील आरोपी धुळे येथील निष्पन्न झाला असून पोस्को कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे मंगरूळ येथील अल्पवयीन तरुणीला एका अज्ञात इसमाने पळवून नेले होते पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर , हेडकॉन्स्टेबल सुभाष महाजन , …

गांजा प्रकरणातील आरोपीला ७ दिवसांची तर दारू कारखाना प्रकरणातील आरोपीला २५ पर्यंत पोलीस कोठडी…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे गांजा प्रकरणातील आरोपी शत्रुघ्न सोमा ठेलारी याला पोलिसांनी न्यायालयात दाखल केले असता न्या. अग्रवाल यांनी आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच बनावट दारू कारखाना प्रकरणातील आरोपी हितेश बजाज याला न्यायालयाने २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डांगरी विकास सोसायटीत ५४ लाख अपहार प्रकरणी संचालक, चेअरमन, सह ३० आरोपींवर गुन्हा दाखल ; सहकार क्षेत्रात खळबळ

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील प्र.डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत सण २०१३ ते २०१८ या कालावधीत तत्कालीन संचालक, सचिव, चेअरमन, कर्मचारी सह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक व क्षेत्रीय अधिकारी यांनी संगनमताने मिळून त्यांचे कडे असलेल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे म्हणून वापरून त्यांचे कर्तव्य …