अमळनेर नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान करणारे ‘सह्याजीराव’ ‘खोडवें’चा पदभार काढून केले ‘आडवे’

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषदेच्या सेवाविषयक बाबींमध्ये व आर्थिक व अति महत्वाच्या दस्तऐवजांवर अनधिकृत पणे काही कर्मचारी सह्या करीत असल्याची तक्रार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनकडे केली होती. याचा चांगलाच खरपूस समाचार खबरीलाल आणि एका दैनिकाने घेतला होता. याची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन करनिर्धारण पदावर कार्यरत भडगाव नगरपरिषदेचे नागेश आंबादास ‘खोडवे’ यांच्याकडे …

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करून उत्तरप्रदेशातील योगी सरकारकडून मुस्कटदाबी

अमळनेर ग्रामीण कॉंग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन देऊन केला निषेध अमळनेर (प्रतिनिधी)- उत्तरप्रदेशातील सोनभद्र हिंचार घटना ही संघटीत गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजप सरकरच्या काळात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येते. यात पीडित नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची योगी सरकारकडून मुस्कटदाबी केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका …

अनोरे ग्रामस्थांसह तहसीलदार ज्योती देवरे यांनी कंबरेवर पाण्यात उतरून साजरा केला ‘जलोत्सव’

अनोरे ग्रामस्थ झाले २४ कोटी लिटर पाण्याचे धनी अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात बऱ्याच दिवासांच्या प्रतीक्षेनेनंतर वरून राजाने काल सायंकाळी दमदार हजेरी लावल्याने आमचा कष्टकरी शेतकरी राजा चांगलाच सुखावला आहे. तर तालुक्यातील अनोरे ग्रामस्थांनी यंदाच्या भर उन्हाळ्यात आंगाचा घाम नितरवून जमिनीत झिरपेपर्यंत श्रमदान केल्याने त्यांच्यावरही वरुनराजा चांगलाच मेहरबान होऊन धो-धो बरसला. …