सरस्वती विद्या मंदिर शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न..

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत सामाजिक न्याय दिवस राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. ‘सामाजिक समतेचे तत्व आपल्या कृतिशील निर्णयातून व्यवस्थेत उतरविणारे शाहू महाराज युगपुरुष होते!’असे प्रतिपादन याप्रसंगी मुख्यध्यापक रणजित शिंदे यांनी केले. शाहू महाराजांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.उपस्थित …

पूज्य सानेगुरुजी पतपेढीचे अध्यक्ष नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने नुतन अध्यक्ष निवडीची मागणी…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील पूज्य सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढीचे अध्यक्ष नोकरीतून सेवानिवृत्त झाल्याने अध्यक्षची निवड त्वरित घेण्यात यावी अशी मागणी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पू.सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पतपेढी ही फक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आहे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र भगवंतराव पवार हे जानवे …

अमळनेर येथे अस्मिता सोशल ग्रुपतर्फे विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य वाटप..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे अस्मिता सोशल ग्रुपतर्फे गायकवाड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अस्मिता सोशल ग्रुपच्या सदस्या सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विमलताई मैराळे यानी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो हा दृष्टीकोन ठेऊन आपल्या कमाईचा काही हिस्सा समाजकार्य व शैक्षणिक कार्यासाठी खर्ची व्हावा हा डाँ.बाबासाहेबांचा विचार घेऊन प्रेरित होऊन …

लोकनियुक्त नगराध्यक्षा “पुष्प”लता ताईंच्या खुर्चीला घातला “पुष्प”हार ; सत्ताधारी अपात्र नगरसेवकांचा नगराध्यक्षांना घरचा आहेर.!

सत्ताधारी गटात भूकंप विरोधी नगरसेवक देखील हजर.. अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर काल मंगळवारी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी नगरसेवक गटातून बंडखोर गटाने अचानक नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले. यामुळे पालिकेतील सत्ताधारी गटाला हादरे बसले असून घडामोडींना वेग आला आहे. शहरात आज पिण्याच्या पाण्याची जी बिकट परिस्थिती झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी …

साने गुरुजींच्या कर्मभूमीत साने गुरुजींच्या चिमुकल्यांना दुष्काळाची झळ ; पाण्याअभावी मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित…

पाण्याअभावी बहूतांश शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात सर्वत्र पाणीटंचाईची पहिली झळ विद्यार्थ्यांना पोहचली असून पाण्याअभावी बहूतांश शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. पाणीच नसल्याने तूर्त आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय सानेगूरूजी शाळा संस्थाचालकांनी घेतल्याची माहीती संस्थेचे सचिव संदिप घोरपडे यांनी पत्रकार …

नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसच्या प्लँटला मुख्याधिकारींनी ठोकले टाळे ; सत्ताधारी गटाचा पाणी घोटाळा विरोधकांनी ऊघडकीस आणला प्रकार

अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या मूख्य जलवाहिनीवरून पाणी जोडणी करून पालीकेची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या प्रथमेश इंटरप्रायजेसच्या प्लँटला मूख्याधिकारींनी सिल लावल्याने सत्ताधारी गटाचा पाणी घोटाळा विरोधकांनी आज ऊघडकीस आणला आहे सदर एजन्सीवर गून्हा दाखल करण्याचे आदेश अभियंता हर्षल सोनवणे यांना दिला आहे नगरपालीके तर्फे शुद्धपेय जल पुरवठा करण्याची( आर …

शेळावे,चिखलोद बु ते चिखलोद तांडा रस्त्याचे आ शिरिष चौधरींच्या हस्ते थाटात भूमिपूजन

सुमारे ४ कोटी निधीतून होणार ७ किमी लांबीचा रस्ता,आदिवासी सभागृहाचेही भूमिपूजन अमळनेर( प्रतिनिधी)मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेळावे, चिखलोद बु ते चिखलोद तांडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या कामाचे भूमीपूजन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील शेळावे येथे अतिशय थाटात हा सोहळा पार पडला.यावेळी ७ …