अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत नगांव खु॥ वार्षिक नेल्डा सन्मान सोहळा- २०१९ मध्ये पर्यावरण संवर्धन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे नेल्डा सन्मान सोहळा- २०१९ रविवारी संध्याकाळी ५ वा. जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅम्प, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. पुणे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे व यांचे मार्गदर्शन महाराष्ट्र अंधश्रद्धा …