केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भारतभर रस्ते होत असतांना स्थानिक आमदारांचा संबध काय..?

आ.सौ.स्मिता वाघ यांचा सवाल,प्रत्येक ठिकाणी फुकटचे श्रेय घेणारे तुम्हीच… दुष्काळात होरपळनाऱ्या जनतेस वाऱ्यावर सोडल्याचा आरोप अमळनेर(प्रतिनिधी) आधुनिक युगात रस्त्यांचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर रस्त्यांची दरजोन्नतीची कामे जोमाने सुरू आहेत तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

टंचाई परिस्थितीत पुरातन आडाला पुनर्जीवित करून फोडला पांझर, टँकरद्वारे प्रभागास होतोय पुरवठा..

नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचे प्रभागासाठी औंदार्य,दीड लाख खर्च करून विहीर पुनर्जीवित अमळनेर-नगरसेवक असावा तर कसा याचे जिवंत उदाहरण प्रभाग क्र 1 चे नगरसेवक नरेंद्र विष्णू चौधरी हेच असुन त्यांनी दुष्काळात टंचाईची दाहकता लक्षात घेता आपल्या प्रभागातील अतिशय पुरातन असलेली मोठी विहीर सुमारे दीड लाख रु स्वतः खर्च करून जिवंत केली …

अमळनेर धावले,अमळनेर जिंकले ; भिकेश भाऊ युवा मंच’ संघटनेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

अमळनेर (प्रतिनिधी)मॅरेथॉन स्पर्धेतून तरुणाईच्या उर्जेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश ‘भिकेश भाऊ युवा मंच’ सामाजिक संघटनेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सडावन येथील दीपक पाटील व यज्ञेश पाटील या दोघा भावांनी बाजी मारली असून सुमारे 3 हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. “धावेल अमळनेर जिंकेल अमळनेर” “रन फॉर अमळनेर ” म्हणत तरुणांमधील उर्जेला प्रेरणा …

तापी नदी पात्रात कपिलेश्वर मंदिरा जवळ ५० वर्षीय ईसमाचा पाण्यात बुडून मृत्यू…

अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर तालूक्यातील निम शिवारात तापी नदी पात्रात कपिलेश्वर मंदिरा जवळ एका ५० वर्षीय ईसम पाण्यात बुडून मयत मिळून आला होता सदर ईसमाचा मारवाड पोलीसांनी सोशल मिडीया द्वारे माहिती दिली असता दगडू मार्तंड पाटील वय ५३ रा कापडणे जि धूळे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे कर्ज बाजारी पणामूळे त्यांनी …

संत निरंकारी मंडळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट ,( दिल्ली ) शाखा अमळनेर यांच्या वतीने दि 23 जून रोजी चोपडा रोड वरील सिंधी कॉलनी वरील संत निरंकारी सत्संग भवनात सकाळी 9 ते 2 वाजे दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संत निरंकारी ट्रस्ट च्या मार्फत देशभरात जून महिन्यात वेगवेगळ्या तारखांना भव्य …