अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय हे जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर (१७ जून) आज सोमवार पासून शाळा सुरू झाली. नवीन शैक्षणिक वर्षात शाळेचा प्रारंभ हा चैतन्यमय आणि उत्साहवर्धक आणि नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळेने ही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार …
ई.व्हि.एम. हटाओ बाबत भारिप बहुजन महासंघतर्फे घंटानाद आंदोलन
अमळनेर-तहसील कार्यालयासमोर भारिपबहुजन महासंघातर्फे ई.व्ही.एम.हटाओ बाबत आंदोलन करण्यात आले. नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण झालेले मतदान आणि ई.व्ही.एम.मशीनच्या आकड्यात तफावत आढळून आल्यामुळे २०१९ लोकसभा मतदान प्रक्रिया रद्द करून मतदान बॅलेट पेपरवर व्हावे या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघ तर्फे अमळनेर तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. निवडणुक काळात ई.व्हि.एम.मशीनमध्ये सेटिंग …