धार मालपूर येथील महिलेला मारहाण, १० आरोपीं विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धार मालपूर येथील एका महिलेच्या घरा समोर २० मे रोजी बेकायदा जमाव जमवून जोरजोरात शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण करीत असताना आरोपी बबलू युवराज पाटील याने हातातील काठीने फिर्यादीचे हातावर जबर मारहाण करून दुखापत केली व तुला जिवंत सोडणार नाहीत म्हणून जीवे मारण्याची धमकी देत गल्लीत आरडाओरडा करत …

कळमसरेत एकास मारहाण, चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील गुलाबसिग केसरसीग पाटील वय ६० यांना आरोपी पिंटू आनंदसिग जमादार याने हातातील लाकडी काठीने हातावर व बोटावर मारल्याने हाड मोडले तर त्याचे साथीदार हर्षल पिंटू जमादार, सुरेश बाबुराव महाजन, प्रकाश बाबुराव महाजन यांनी मिळून आज दिनांक १६ रोजी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद गुलाबसिग केसरसीग …

२००५ पुर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा ; आ.शिरीष चौधरी, आ.स्मिताताई वाघ यांना निवेदन…

अमळनेर (प्रतिनिधी) समान काम, समान नियुक्ती ,समान न्याय या नैसर्गिक न्याय तत्वानुसार , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नोकरीत नियुक्त कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजनाच मिळणेबाबत जळगांव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केली. अमळनेर (प्रतिनिधी) समान काम, समान नियुक्ती ,समान न्याय या नैसर्गिक न्याय तत्वानुसार , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नोकरीत …

अमळनेर पोलिसांची उत्तम कामगिरी चोरट्याकडून पुरातन मुर्त्या हस्तगत ; जैन बांधवांचा धार्मिक प्रश्न सुटल्याने पो.नि.बडगुजर यांचे मानले आभार

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मुंबई गल्लीतील न प दवाखान्यासमोरील प्रसन्ना प्रकाश शाह यांच्या घरात असलेल्या जैन डिगंबर समाजाच्या मंदिरातून चोरीस गेलेल्या देवाच्या धातूच्या पुरातन २ मुर्त्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धार्मिक मूर्त्यांमुळे संवेदनशील प्रश्न निर्माण झाला होता पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चातुर्याने या प्रकरणाचा छडा लावला आहे. प्रकाश …

कळमसरे जळोद गटात विविध विकास कामांचे जि प सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन, तांदळी, निंब, कळमसरे आदी गावांचा समावेश

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील कळमसरे जळोद जि प गटात जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उत्साहात भूमिपूजन करण्यात आले. यात तांदळी येथे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभाग अंतर्गत 23 लक्ष रुपये निधीतून पाझर तलाव दुरूस्ती, निंब येथे 4.5 लक्ष रुपये निधीतून के.टी.वेअर दुरूस्ती व कळमसरे येथे …