इंदासी धरण ते अंबापिंप्री जलवाहिनीचे काम पूर्णत्वास ;योजनेचे निर्माते आ.शिरीष चौधरींच्या हस्ते झाले जलपूजन,कायमचा सुटला अंबापिंप्रीचा पाणीप्रश्न

अमळनेर(प्रतिनिधी)आपल्या अथक प्रयत्नातून मतदार संघातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सोडविणारे आ. शिरीष चौधरी यांनी अंबापिप्रीत देखील आपली किमया दाखविली असून त्यांच्याच प्रयत्नातून 19 लाख रु निधीतून मंजूर झालेल्या इंदासी धरण ते अंबापिंप्री या 5 किलोमीटर जलवाहिनीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. आमदार शिरीष चौधरी यांच्याच हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम अंबापिंप्री येथे …

स्पार्क फाउंडेशन च्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वहीपेन साहित्याचे वाटप ; ‘आजच्या काळात वही, पेन हेच आपले शस्त्र आहे.!’

अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर येथिल स्पार्क फाउंडेशन च्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वहीपेन साहित्याचे वाटप आ.शिरीष चौधरी व आ.सौ.स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.ईद मिलान कार्यक्रमानिमित शिर खुरमा कार्यक्रम ही यावेळी घेण्यात आला. ‘आजच्या काळात वही, पेन हेच आपले शस्त्र आहे.!’ असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आ.स्मिताताई वाघ यांनी सांगितले. तर …

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने मुस्लिम कब्रस्तानच्या आवारात स्वच्छता अभियान हिंदु मुस्लिम एकता चा संदेश

अमळनेर ( प्रतिनिधि ) येथील मुस्लिम कब्रस्तान येथे डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने तीन चार शे श्री सदस्य च्या उपस्थित स्वच्छता अभियान राबविण्यात आले व याद्वारे हिंदु मुस्लिम एकता चे संदेश ही दिले शहरातील बहादरपुर रस्त्यावरील खारोट मुस्लिम कब्रिस्तानात डाँ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दोन जे सी बी मशीन सात …

अमळनेर शहर मुस्लिम समुदायाचे वतीने श्री संत प्रसाद महाराज यांचा जाहिर सत्कार

अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील मुस्लिम समाज व पैलाड खारोट कब्रिस्तान ट्रस्ट च्या वतीने श्री संत सखाराम महाराज यांच्या वाडी संस्थानचे गादीपती प पु संत प्रसाद महाराज यांच्या जाहिर सत्कार अली इसलाई फाउंडेशन चे अध्यक्ष हाजी कमर अली शहा यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील पैलाड खारोट मुस्लिम कब्रिस्तान हे बोरी …

अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे निवडणूक प्रक्रिया संपन्न.

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते.ह्यावेळी विद्यार्थ्यांना भारत हा संविधानानुसार चालणारा लोकशाही प्रधान देश असुन यामधे निवडणूक प्रक्रिया हा मुख्य घटक असल्यामुळे ह्या प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती होण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या हेड बाॅय व हेड गर्ल पदासाठी …