आर्थिक मदत करणाऱ्या दात्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आनोरे गावाने दिले श्रमपरिहार…

माजी आमदार कृषिभूषण यांनी अमळनेर ते आनोरे एस. टी. बसने केला प्रवास. अमळनेर (प्रतिनिधी) पाणी फौंडेशन ची स्पर्धा आटोपली उद्दीष्ट पेक्षा जास्तीचे काम झाले मात्र श्रमदान आणि आर्थिक मदत करणाऱ्या समाजसेवक व संस्थांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आनोरे गावाने श्रमपरिहार करून १००० लोकांना आंब्याचा रस व पुरण पोळीचे जेवण देऊन एस …

मंगळ ग्रह मंदिराजवळ मिळाला अधिकृत बस थांबा..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराजवळ चोपडा रस्त्यावर अधिकृत बस थांबा मिळाला आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने यासाठी मागणी केली होती. येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात देशातून व परदेशातूनही असंख्य भाविक व पर्यटक नियमीत पणे येत असतात. त्यांना शहरातून येण्यासाठी व शहरात जाण्यासाठी तसेच चोपडा रस्ता मार्गावरील गावांना जाण्यासाठी …

धरणाच्या कामाची पाहणी करूनच खासदारकीची कामाचा शुभारंभ..

अमळनेर( प्रतिनिधी )” प्रथम पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी करूनच खासदारकीची कामाचा शुभारंभ करीत आहे!”असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार उन्मेश पाटील यांनी पाडळसे धरणावर आज जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह दिलेल्या भेटीप्रसंगी केले. यावेळी निम्न्न तापी पाडळसे धरण प्रकल्प च्या कार्यकारी अभियंता रजनी देशमुख उपस्थित होत्या. लोकसभा निवडणुकीत पाडळसरे धरणाच्या प्रश्नावर धरण जनआंदोलन समितीने …