खा.शि.मंडळाच्या शाळा समित्या चेअरमन व सदस्यांची निवड जाहीर

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या शाळा समित्या तसेच प्रताप कॉलेज विकास कमिटी,ज्यू कॉलेज कमिटी,तिन्ही शाळांची कॉर्डिनेशन कमिटी,प्राथमिक शाळा समिती व कॉलेज ऑफ फार्मसी आदी कमित्यांचे चेअरमन व सदस्यांची निवड कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांनी जाहीर केली असून विविध संस्थांवर सर्व संचालकांना संधी देण्यात आली आहे. यात प्रताप हायस्कुल चेअरमन नीरज दिपचंद …

महसूल,कृषी विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांची विमा कंपनीशी मिलीभगत ;अधिकाऱ्यांची मस्ती जिरवून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्र्यांना साकडे – भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर महसूल आणि कृषी विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी विमा कंपनीशी मिलीभगत केल्याने अमळनेर तालुक्यात दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला नसल्याने अधिकाऱ्यांची मस्ती जिरवून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्र्यांना साकडे घालण्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. गेल्यावर्षी अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर झाला नसताना देखील …

दोन गटाच्या हाणामारीत एकावर चाकू हल्ला ; पोलिसात दोघे गटावर दरोडा, दंगलीचा गुन्हा…

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे सुजाण मंगल कार्यालयात ४ रोजी हळदीच्या कार्यक्रमात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भानगडीत दुसऱ्या गटाविरुद्ध ही ६ जणाविरुद्ध दरोडा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडेपुरा भागातील साईबाबा नगर मधील समाधान गभा बिऱ्हाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली की मी व माझा चुलत भाऊ अजय …