आ.शिरीष चौधरींचे सत्ताधारीना आव्हान,नियोजना अभावी पाणी कपात केल्याचा केला आरोप.. अमळनेर(प्रतिनिधी)जळोद व कलाली येथील तापीच्या डोहातील जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कारण पुढे करीत येथील नगरपरिषदेने दि २ मे पासून शहराचा पाणीपुरवठा तीन ऐवजी सहा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे,परंतु सत्ताधारीनी केवळ न प ची पाणीपुरवठा योजना आ शिरिषदादा मित्र …
ग्रामस्थांच्या उत्साहवाढीला जिल्हाधिकारी सरसावले..! अनोरे येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले श्रमदान..
अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्या उपस्थितीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शासकीय कर्मचाऱ्यांनी महाश्रमदान केले. काल सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां समवेत इतर अधिकाऱ्याचे आगमन झाल्यानंतर गावातील महिलांनी औक्षण करून स्वागत केले नंतर लगेच भूमातेच्या पूजनांनंतर प्रत्यक्ष …
अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवास अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्तंभरोपनाणे प्रारंभ….
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर प्रतिपंढरपूर येथिल सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी ९:३० वाजता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बोरीनदी पात्रात यात्रोत्सवाचे स्तंभरोपण व ध्वजारोहण करण्यात आले. परंपरेनुसार देव परीवारातील अभय देव यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ, …