१ लाख ३६ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवले ; अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसस्थानकात शिरपूर बसमध्ये चढताना एक महिलेची पर्स लांबवून अज्ञात चोरट्याने एक लाख ३६ हजार रुपये किमतीची साडे सहा तोळे सोने लांबवल्याची घटना ६ रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर बस स्थानकावर घडली. सरला माणिकराव वाघ ही महिला ६ रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा येथून अमळनेर बसस्थानकावर आल्यानंतर शिरपूर …

सुजाण मंगल कार्यालयात एका कुटुंबाला बेदम मारहाण महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली पोलिसात दरोडा दंगलीचा गुन्हा..

अमळनेर (प्रतिनिधी) मागील कुरापत काढून सुमारे १० जणांनी एक कुटुंबाला मारहाण करून महिलेच्या गळ्यातील मंगळपोत ओढून नेल्याची घटना ४ रोजी रात्री साडे दहा ते १२ वाजेदरम्यान सुजाण मंगल कार्यालयात घडली पोलिसात दरोडा व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जनाबाई देविदास बैसाने ही महिला ४ रोजी रात्री नातेवाईक बालालासाहेब मांगो बिऱ्हाडे …

गुणवत्तेच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात गुंतागुंत निर्माण करण्यास भाजप नव्हे तर काँग्रेसही तेवढेच जबाबदार – माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील

संस्थाचालक व शिक्षक संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना विजय नवल पाटील सोबत व्यासपीठावर कल्याण पाटील , योगेश मुंदडा , हरी वाणी, जितेंद्र जैन , मुख्यध्यपक संघटनेचे एम ए पाटील , माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील , शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर जे पाटील… अमळनेर (प्रतिनिधी) जास्त पैसे खर्च करायला लागू …

श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दुष्काळात पाणी व चारा टंचाईसाठी भरघोस मदत…

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात असणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतांना श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाणी व चारा टंचाई साठी भरघोस मदत मिळत असल्याने याचा मोठा फायदा दुष्काळग्रस्त गावांना होणार आहे श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफणा पार्श्वनाथ …

आज अक्षयतृतीयानिमित्त अनोरे येथे जिल्हाधिकारी करणार श्रमदान…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील आर्डी आनोरे या गावात वाटर कप या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने येथील नागरिकांचा उत्साह वाढावा या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांची टीम अक्षयतृतियाच्या शुभमुहूर्तावर आज सकाळी सहा वाजता श्रमदानासाठी येणार आहेत. ७ मे २०१९ रोजी पाणी फाऊंडेशन ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-4’ साठी आर्डी आनोरे …