न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात याबाबत दाद मागणार – मुख्याधिकारी अमळनेर(प्रतिनिधी) भूसंपादन प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अमळनेर नगर परिषदेची आय डी बी आय बँकेतील सर्व खाती सील करण्याचे आदेश अमळनेर दिवाणी न्यायाधीश एच ए वाणी यांनी दिले आहेत, त्यामुळे नगर परिषदेपुढे पालिकेचा दैनंदिन खर्च व …
सवर्ण तरुणीसोबत प्रेमविवाह केला म्हणुन मागासवर्गीय तरुणाचे घर जाळले…
या धक्कादायक घटनेत मालमत्तेचे ८ ते १० लाखाचे नुकसान अमळनेर( प्रतिनिधी) मागासवर्गीय समाजाच्या मुलाने सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केले म्हणून संतप्त गावकऱ्यांनी मागासवर्गीय कुटुंबाचे घराची मोडतोड करून सामानाची लूट केली दहशत निर्माण करून बहिष्कार टाकल्याची घटना २० रोजी रात्री १ ते २ दरम्यान घडली टाकरखेडा येथील आत्माराम गंगाराम पवार यांचा …
नैराश्याने एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील सबगव्हान येथील दगडू वेडू पाटील वय २८ या तरुणाने लग्न जमत नसल्याने नैराश्यातून आज दिनांक २६ रोजी पहाटे आपल्या स्वतःचे शेतात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अमळनेर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नरेंद्र महाजन यांच्याकडे नऊ हजार रुपये महिन्याने कामावर असलेल्या या तरुणाकडे फक्त …
भिलाली उपसरपंचपदी अमोल दिनेश माळी यांची बिनविरोध निवड
अमळनेर(प्रतिनिधी)भिलाली ता अमळनेर येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी युवक काॅग्रेस तथा समता परीषदेचे तालुकाध्यक्ष चि अमोल दिनेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.अमोल माळी हे सर्वात कमी वयाचे व विशेषत अविवाहित सदस्य म्हणुन निवडुन आलेले आहेत.त्यात उपसरपंच …