२०० मीटर च्या आत पक्षाचे बूथ लावल्याने आचारसहींता भंग केल्याचे तीन गुन्हे दाखल..

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात २०० मीटर च्या आत पक्षाचे बूथ लावल्याने आचारसंहिता भंगाचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात आरोपी मोहित विजय सोनवणे व मुकेश रमेश पारधी यांनी पंचायत समितीच्या आवारात १६६ क्रमांकाचा बूथ लाऊन मतदारांना चिठ्ठी वाटप करताना आढळून आले. त्यामुळे आचारसंहिता भंग केला याबाबत आचारसंहिता प्रमुख अजय …

आता फक्त दोनच दान लोकशाही करीता “मतदान” आणि पाण्याकरीता “श्रमदान”…..

आपल्या “मत” चे “दान” आहे लोकशाही ची “शान”. अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील जी एस हायस्कुल येथे सकाळी मतदान केंद्रावर जाऊन माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी केंद्रावरील ई व्ही एम मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अर्धातास मतदान उशिराने सुरू झाले. यावेळी तहसिलदार …

जळगांव लोकसभा मतदारसंघात “उन्मेषाचं” नव पर्व…

अमळनेर(प्रतिनिधी) सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू असताना आज प्रत्येक मतदाराला एकच प्रश्न पडला असेल मतदान करु कुणाला अन का.? तर ह्याप्रश्नाच उत्तर मोदीं नेतृत्वानं दिलं जरी असलं तरी मोदी म्हणजे देशाचा एक हात बळकट जरी झाला तरी मोदी आपल्या मतदार संघात येऊन काम करणार नाहीत तर खंबीर नेतृत्व काम करणारं नेतृत्व …

संत सखाराम महाराज सोहळ्यात पारायण, प्रवचन आणि विविध शिबिरांचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे संत सखाराम महाराज शताब्दी महोत्सव सोहळ्यात धार्मिक शुभारंभ सकाळी सात वाजता झाला उद्धव महाराज कुकरमुंडेकर यांच्या हस्ते कलश पूजन करून करण्यात आला मोहन महाराज बेलापूरकर यांच्या हस्ते भजन आरंभ करून तर ह भ प रामचंद्र यादव महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते साहित्य पूजन करून शुभारंभ झाला भजन …

होळपिंप्रीत खळवाळीस भिषण आग ; शेतक-यांच्या शेती अवजारे जळून खाक..

खळ्यासह चा-याची राख ; लाखो रूपयांचे नुकसान रत्नापिंप्री ता.पारोळा येथिल होळपिंप्री भागातील खळवाळीस भिषण आग लागल्याची घटना दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३:४५ वाजता घडली या घटनेतील जागेत होळपिंप्री, रत्नापिंप्री येथिल तीस ते पस्तीस शेतक-यांच्या गु-हेढोरे बांधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी सर्व शेतक-यांचे शेतीचे पुर्ण अवजारे ,चारा , बैलगाडी,तसेच …

मराठा समाजातील उच्चशिक्षित जोडप्याचा साखरपुड्यातच झाला आदर्श विवाह

भाजपा जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी घेतला पुढाकार,समाज बांधवात कौतुक अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीतही प्रचंड उधळपट्टी करून थाटामाटात विवाह होत असताना तालुक्यातील दहिवद येथील मराठा समाजातील एका उच्चशिक्षित जोडप्याचा साखरपुड्यापातच आदर्श विवाह पार पडला. भाजपचे जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ यांनी पुढाकार घेऊन हा आदर्श विवाह घडवून आणला. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली …

अमळनेर विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी ३२३ मतदान केंद्र सज्ज…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघात लोक सभेसाठी 323 मतदान केंद्र सज्ज झाले असून प्रत्येक केंद्रावर मेडिकल किट देऊन अवघ्या 20 मिनिटात सुविधा मिळेल या पद्धतीने डॉक्टरही सज्ज ठेवण्यात आले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर बचत गटांमार्फत कर्मचाऱ्यांना चहा , नाश्ता , जेवणाची सुविधा करण्यात आल्याची माहिती सहाययक निवडणूक अधिकारी तथा …