वैदीक परंपरेचे श्रेष्ठत्व जपणे आपले कर्तव्य – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती अमळनेर (प्रतिनिधी) आपण सनातन वैदीक परंपरेचे पायीक आहोत, या परंपरेचे श्रेष्ठत्व जपणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी तेज, शुद्धता आणि सात्विकता आपण पाळू या,’ असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती सरस्वती यांनी केले. अमळनेर येथील सद्गुरू संत सखाराम महाराज …
सत्ताधाऱ्यांनो मुस्कटदाबीला भीक घालणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे “ट्विट” जनतेची दिशाभूल करणारे…
सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे जाहीर निषेध.पाडळसे धरण पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन तिव्र करत राहू.! अमळनेर (प्रतिनिधी) येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे धरणाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनानंतर मुख्यमंत्री यांनी पाडळसरे धरण आम्हीच पूर्ण करू!असे जाहीर आश्वासन भाषणात दिले ,ट्विटरवर काम पूर्ण गतीने सुरू असल्याचे …
राष्ट्रवादी काँग्रेसचे चे प्रचार बॅनर फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराचे बॅनर दगड विटा मारून फाडून विद्रुप केल्याची घटना २१ रोजी पहाटे अडीच वाजता राणी लक्ष्मीबाई चौकात घडली. याप्रकरणी पोलिसात तीन जणासह अज्ञात ५ ते ६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ रोजी पहाटे रफिक शेख रशीद …