निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जळगांव जिल्ह्यातून दोन गुन्हेगारांना हद्दपार…

अमळनेर (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी २ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत यापूर्वी २ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी डी वाय एस पी यांच्या मार्फत शहरातील …

दोन तरुणांमध्ये मारामारी होऊन एकमेकांवर शस्राने वार..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर पैलाड येथील अमोल मधुकर गांगुर्डे १९ व वाल्मिक सुनील देसले १९ या दोन तरुणांमध्ये मारामारी होऊन एकमेकांवर शस्रने वार केल्याचे सांगण्यात आले दोघांना किरकोळ जखम असून पोलिसांनी दोघांना ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगितले.

३२ वर्षीय महिलेवर बलात्कार,पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वावडे येथील एका ३२ वर्षीय आदिवासी महिलेवर पती सप्तश्रृंगी गडावर गेले असतांना घरात एकटी पाहून १७ एप्रिल रोजी रात्री उकाडा होत असल्याने घराचा दरवाजा उघडा पाहून व घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन रात्रीचे ११ ते ११:३० दरम्यान वावडे गावातीलच आप्पा संतोष भिल्ल वय ३१ याने घरात घुसून …

ढेकूरोड नजीक अपघातात एक ठार

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर ढेकूरोड वर लामा जीन समोर रस्त्यावर मोटरसायकल व पॅजो मालवाहतूक रिक्षा यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल स्वार रस्त्यावर धडकेत आपटून ठार झाला आहे. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अमळनेर कडून प्रवीण पंढरीनाथ पाटील रा ढेकू अंबासन हा …