कर्तव्य तत्पर कर्मचाऱ्या चा जीव जाय.. निवडणूक व्यवस्थेला सुतक नाय.! अनाहूत नम्र पत्र महाशय जिल्हाधिकारी सो तथा निवडणूक निर्णय अधिकारी,जळगांव महोदय…. चोपड्या तालुक्यातील तावसे येथील मूळ रहिवासी आणि अमळनेर कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अंबादास बळीराम चौधरी (ह.भ.प महाराज) वय ५३ यांचा दिनांक १३/ ४ /२०१९ रोजी निवडणूक प्रशिक्षण …
डॉ.बी.एस.पाटील यांच्यावर आज डॉक्टर सर्जरी करण्याबाबत निर्णय घेणार
अमळनेर (प्रतिनिधी) डॉ.बी.एस.पाटील धुळ्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आज सर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत. भाजप मेळाव्यात झालेल्या हाणामारीत नाकाचे हाड मोडले आणि लिव्हरला सूज आली आहे. त्यानंतर त्यांना धुळ्यातील सिद्धेश्वर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता प्रकृती स्थिर होत असून बुधवारी सायंकाळी भाजपच्या …
आजी माजी आमदारांचे निवासस्थानी पोलीस बंदोबस्त
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर भाजप नेत्यांच्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता रहावी व पुढील अनर्थ घडू नये म्हणून अमळनेर शहरात आमदार शिरीष चौधरी , आमदार स्मिता वाघ व माजी आमदार डॉ बी एस पाटील यांच्या घरावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून दोन दोन पोलीस प्रत्येकाच्या घरावर तैनात करण्यात आला आहे. कोणताही …
शहरात भरदिवसा दुकान लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात मागील एक दोन महिन्या अगोदर ओम टी दुकानावर जाऊन बळजबरीने सिगारेट पाकीट व तंबाखू असे १०८० रुपयांचे साहित्य लुटून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले असून त्यात एक अल्पवयीन आहे. २५ फेब्रुवारी रोजी तीन तरुण अर्बन बँकेसमोरील ओम टी दुकानावर गेले आणि सिगारेट , तंबाखू , बिडी बंडल …
सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने वार्षिक बक्षिस सभारंभ नुकताच संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी) येथिल सरस्वती विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने वार्षिक बक्षिस सभारंभ नुकताच संपन्न झाला. “विद्यार्थ्यांचा गुणगौरव सर्वांगिण विकासात प्रेरकाचे कार्य करतो !” असे प्रतिपादन यावेळी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना केले. सरस्वती विद्या मंदिर शाळेत शैक्षणिक वर्षातील विविध वक्तृत्व, निबंध,क्रीडा स्पर्धा, आंनद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक …