अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे भाजपच्या युतीच्या स्टेजवर नेत्यांना खाली उतरवा आणि त्यांचा रोष डॉ बी एस पाटील यांच्यावर होता त्यातच मारहाणीचा आखाडा झाला होता. या मारहाणीत उदय वाघ व समर्थकांकडून मारहाण झालेले भाजप चे माजी आमदार डॉ बी एस पाटील धुळ्यात सिद्धेश्वर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल झाले आहेत. बी एस …
मा.आमदार गुलाबराव पाटलांसह उदय वाघांची शस्रे “म्यान”….
अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अमळनेर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हत्यारांचे परवाने असणाऱ्या सर्वांना आपली हत्यारे जमा करण्याचा आदेश बजावला होता. प्रत्येक निवडणुकीत अशा स्वरुपाचा आदेश पोलिसांकडून काढला जातो. बहुतांश वेळा या आदेशाची पोलिसांकडून सक्तीने अंमलबजावणी केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय तोफा धडाडणार असल्या तरी नेत्यांना स्वसंरक्षणासाठी …