रात्रभर वाळू साठ्याजवळ तलाठ्यांची गस्त अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन) खबरीलाल ने काल अमळनेर महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानं वाळू माफियांच चांगभलं या आशयाची बातमी प्रसिद्ध करताच झोपेचं सोंग घेणाऱ्या अमळनेर महसूल प्रशासनाला आली जाग. अमळनेर तालुक्यातील फाफोरे हिंगोणे दरम्यान के टी वेयर बंधाऱ्याच्या बांधकामाठिकाणी शासकीय कामांसाठी वाळू लागते या नावाखाली साठे करून वाळू …
अनुदान देण्यासाठी एक लाख रुपये मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) आर.टी.ई.कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाचे अनुदान देण्यासाठी एक लाख रुपये मागणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी सह इतर अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जवखेडा येथील इंग्रजी शाळेच्या अध्यक्षांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे जवखेडा येथील अभिनय युवा संस्था अंतर्गत जवखेडा …