अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील भिलाली येथे काल दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत ८७ क्विंटल कापूससह चारा शेती अवजारे आगीत जळून खाक झाले. भिलाली गावाच्या पश्चिम भागात आगीने पेट घेतला हवा सुरू असल्याने आगीचा रोख गावाकडे होता. यावेळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती, घरातील माठ, व गवहाळ मधील पाणी …
गलेलठ्ठ पगार घेणारे दोन बेवड्या मास्तरांचा निवडणुकीच्या प्रशिक्षणात धिंगाणा…
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे मास्तर जेलमध्ये अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या वावडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या दोन शिक्षकांवर लोकप्रतिनिधींत्व कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ३१ रोजी सानेगुरुजी विद्यालयाच्या खोली क्रमांक १ ते १९ मध्ये लोकसभा निवडणुकीचे इ व्ही एम आणि …
तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेर शहरातील पिंपळे रोड वरील आल्हाद नगर मधील हर्षल लक्ष्मण पाटील वय २२ याने ३१ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी छताच्या कडीला लुंगी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली यश पाटील याने दिलेल्या खबरीवरून तपास सुनील हटकर करीत आहेत.
वेस्टर्न रेल्वेच्या झेड आर यू सी सी कमिटीवर अमळनेरचे प्रितपालसिंग बग्गा यांची नियुक्ती
सहा विभागासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली थेट नियुक्ती अमळनेर-वेस्टर्न रेल्वेच्या झोनल रेल्वे युसर्स काँस्युलेटिव्ह कमिटी (झेडआरयूसीसी)क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्षदात्री समिती या कमिटीवर अमळनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रितपालसिंग राजेंद्रसिंग बग्गा यांची कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.थेट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे पत्र …