पहा लाईव्ह व्हीडिओ अमळनेर येथे शिरीष दादा मित्र परिवाराच्या मेळावा प्रसंगी वाणी मंगल कार्यालयात आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू डॉ रविंद्र चौधरी हे जळगांव लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याचा निर्धार केला असून राजकीय वर्तुळात नविनच व्हर्चेला उधाण आले आहे.
व्हाईट बिल्डिंग मधील शाळा स्थलांतरित करा अल्पसंख्याक फाउंडेशनतर्फे मुख्याधिकाऱ्यांना पत्र
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील अल्पसंख्याक विकास व हक्क फाउडेशन अमळनेर तफेॅ व्हाईट बिल्डिंग मधील शाळा हलवविण्या बाबत पालिका मूख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. शहरातील पालिका ऊर्दू शाळा क्र 11 ही साईड क्र 71 लक्ष्मी टाॅकीज गांधलीपूरा अमळनेर येथे स्थलांतर करावी याचबरोबर पालिका ऊर्दू शाळा क्र 11 ही अनेक …
राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस अमळनेर तालुकाध्यक्षपदी श्रीनाथ पाटील
अमळनेर (प्रतिनिधी )येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्नित राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी, अमळनेर येथील श्रीनाथ रवींद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांनी ही नियुक्ती।केली असून जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुत्ती पत्र देण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …
पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी ; एकावर तलवारीने हल्ला पोलिसात गुन्हा दाखल..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात दोन गटात मागील पूर्व वैमानस्यावरून वाद होऊन परस्पर विरोधी दोघांच्या कपाळावर तलवार हल्ला करून जखमी केल्याची घटना २९ रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. ताडेपुरा येथील बबिता भरत फतरोड यांनी फिर्याद दिली की २९ रोजी संध्याकाळी ७ वाजता घराजवळ दिर राजू मुनिर फतरोड यांना राजू कन्हैय्या …