लोकसभा निवडणुकीत रा.कॉ.काँग्रेस चा पी.आर. पी.प्रचार करणार नाही – महामंत्री जगन सोनवणे

अमळनेर( प्रतिनिधी) जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात पीपल्स रिप्ब्लिकन पार्टी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा प्रचार करणार नसल्याचे पी आर पी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी अमळनेर येथे विविध संघटना भीमगर्जना मेळाव्यात व पत्रकार परिषदेत सांगितले. सोनवणे म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून प्रत्येक निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ने काँग्रेस …