दुर्गा लॅबोरेटरीज च्या सौजन्याने असंख्य महिला व पुरुषांची केली लिपिड प्रोफाइल व थायरॉईड तपासणी अमळनेर-शारीरिक आरोग्य,सामाजिक उपक्रम, मनोरंजन आणि सामाजिक सलोखा हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन श्री शिवाजी गार्डन ग्रुप कार्यरत असून याअंतर्गत आजपर्यंत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत.असाच एक आरोग्यदायी उपक्रम संपूर्ण ग्रुपसाठी ग्रुप सदस्य तथा शहरातील दुर्गा लॅबोरेटरीज …
तहसील आवारात दांगडो घालणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे पोलिसांना पत्र
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान बेकायदा त्वरित बंद करण्याची मागणी करणाऱ्या तहसील आवारात गोंधळ घालणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे पत्र तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना दिले आहे. ढेकू खु येथील रास्त भाव दुकानाबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील स्थगिती आदेश 28 नोवेंबर …
देह विक्री करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तहसीलदारांना निवेदन..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील सेक्स वर्कर महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी अधिकारी पत्रकार बैठकीत चर्चा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या दालनात संपन्न झाली. येथील गांधलीपुरा भागात राहणाऱ्या महिला अतिशय निराश अवस्थेत आहेत गेल्या दोन-तीन वर्षापासून मानवी वाहतुकीच्या नावाच्या खोट्या केसेस दाखल होत आहेत मागील महिन्यात (नाव बदललेलं)जकिरा नावाची आमची …