अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील खुली जागेत पोलिसांनी छापा टाकून चौघांना पत्त्याचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडल्याची घटना 26 रोजी दुपारी १ वाजता घडली पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर , पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे यांनी छापा टाकून नवल मधुकर बोरसे रा पैलाड , गणेश …
भारतीय पोस्ट खात्यातर्फे मंगळ ग्रह मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे विमोचन…
अमळनेर( प्रतिनिधी) मंगळग्रह मंदिराच्या जिर्णोद्धारास 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय पोस्ट खात्यातर्फे मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे विमोचन भारतीय पोस्ट खात्याचे औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्तर जनरल व्ही एस जयशंकर व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जळगाव जिल्हा डाक अधीक्षक राजेश रनाळकर, डी वाय एस पी राजेंद्र ससाणे , …
आ.शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे लोकनियुक्त सरपंच ठरले सर्वाधिक तरुण
हिंगोणे बु ग्राम पंचायतीत केदारसिंग राजपूत ने मिळविला शानदार विजय, अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बु ग्राम पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी आ शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे केदारसिंग कोमलसिंग राजपूत यांचा शानदार विजय झाला असून यानिमित्ताने अमळनेर तालुक्यात सर्वाधिक तरुण लोकनियुक्त सरपंच म्हणूनही मोठा बहुमान त्यांनी मिळविला आहे. विशेष …