अमळनेर(प्रतिनिधी) अभाविप अमळनेर शाखेच्या वतीने संपूर्ण अमळनेर जिल्ह्यत हे मतदान जनजागृती अभियान राबवणार आहे हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभाविपकडून राबवला जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समाजातील विविध विषय घेऊन समाजाला जागृत करण्यासाठी हे अभियान राबवत आहे या अभियानामध्ये स्वयं रोजगार व उद्योजकता वाढीसाठी, सामाजिक समरसतेसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,महिला सुरक्षेसाठी,राष्ट्रीय …
शिक्षकांचे खाते उघडण्यासाठी कार्यशाळा
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ शाखा अमळनेर मार्फत अमळनेर शहरातील सगळ्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षकांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पगार खाते उघडण्यासाठी शनिवारी साने गुरुजी विद्या मंदिर या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शहरातील सर्व खाजगी प्राथमिक शाळेचे कर्मचारी उपस्थित होते त्यांना स्टेट …