अमळनेर( प्रतिनिधी)येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समिती तर्फे मा.आ.चिमणराव पाटील यांचा तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पाडळसरे धरणाचे काम भरघोस निधी मिळून शीघ्र गतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या जनआंदोलनात विशेष म्हणजे मा.आ.चिमणराव पाटील यांनी उपस्थिती देऊन पाठिंबा दिला होता.योगायोगाने तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष …