अनिल भाईदास पाटील यांची मुंबई येथे शरद पवारांशी भेट

अमळनेरात लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काढली जाणार समजूत अमळनेर-येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची जेष्ठ नेते अरुंणभाई गुजराथी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेसोबत भेट घडवून आणली.यावेळी राजकीय स्थितीबाबत तिघांमध्ये सविस्तर चर्चा घडून आली. लोकसभा निवडणुकीतील अनिल पाटील यांच्या उमेदवारीबाबत …

अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे बक्षिस वितरण समारंभ संपन्न!

अमळनेर येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 मधे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.यामधे नृत्य स्पर्धा,हिंदी काव्यवाचन स्पर्धा,वार्षिक क्रिडा महोत्सव,गीतगायन स्पर्धा,निबंधलेखन,वकृत्व स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आलेले होता. अॅड ललिता पाटील स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पुस्तकी ज्ञानासोबतच अभ्यासक्रमा व्यतिरीक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यामुळे …