पाडळसे धरणाच्या बैठकीला आज दांडी मारणाऱ्या पुढाऱ्यांकडे सहा तालुक्यांचे लक्ष….

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुक्यातील पाडळसे धरण युद्ध पातळीवर पूर्ण व्हावे या मागणीसाठी जनआंदोलन संघर्ष समितीनी आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबित आंदोलन व्यापक करण्यासाठी आता अमळनेर,धुळे, पारोळा, चोपडा,धरणगाव,शिंदखेडा या ६ तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधिंची महत्वपूर्ण बैठक अमळनेर येथे १० मार्च दुपारी ३ वाजता बोलविली आहे. लोकप्रतिनिधिच्या सामूहिक प्रयत्नांची सोबत घेऊन आंदोलनाची पुढिल दिशा …

समाजात महिलांना योग्य सन्मानाची गरज – प्रा.डॉ माधुरी भांडारकर

अमळनेर प्रतिनिधी- ज्या काळात महिलांवर अनेक बंदी घातली जात होती साधारणता घरातून बाहेर पडण्यासाठी देखील पुरुषांची परवानगी घ्यावी लागायची त्या काळात या भारताच्या पहिल्या महिला पायलट झाल्या. आपल्या देशात महिलांना स्वतंत्र मिळण्याची गरज आहे आजही अनेक महिला असुरक्षित आहेत महिलांवर अनेक अन्याय व अत्याचार होताना दिसतात . फक्त महिला दिनाच्या …

जय योगेश्वर माध्यमिक विद्यार्थ्यांची सी एम चषकात यश संपादन

(प्रतिनिधी)अमळनेर येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची सी एम चषकात सुमारे ११ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डी डी पाटील,उपाध्यक्ष व ता पाटील यांनी कौतुक केले सी एम चषकात झालेल्या विविध स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अक्षय सुरेश पाटील (शिकाई मार्शल आर्ट),गणेश …

श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून दुष्काळात जनावरांना घरपोच चारा-पाणी उपलब्ध

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात असलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे असलेले गो वंश वाचावे पाणी व चाऱ्यावाचून शेतकऱयांनी आपले गो वंश कसायाला न विकता त्यांना घरपोच चारा व पाणी उपलब्ध करून देण्याची सोय श्री आदी जिन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून विविध गावात होत आहे वर्धमान संस्कार धाम मुंबई व …

अमळनेरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर येथील पैलाड परिसरातील ज्ञानेश्वर रमेश पाटील वय ४५ ,यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत वृत्त असे की सदर इसम सकाळी १० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याने आपल्या राहत्या घरी आतून कडीकोंडा लावून गळफास घेतली आईच्या लक्षात आले व आईने आपल्या मुलाचे देह पाहून हंबरडा फोडला. ज्ञानेश्वर च्या खिश्यात एक …

अखेर बाजार समितीच्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात हमी भावापेक्षा कमी भाव देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 15 व्यापाऱ्यां विरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे 2017 – 18 मधील उडीद , मूग ला 5400 ते 5575 चा भाव शासनाने जाहीर केला असताना अमळनेर …

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजने अंतर्गत तालुक्यातील ४ गांवाना आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने निधी उपलब्ध

बहादरवादी,जानवे,टाकरखेडा,डांगर बु ह्या गांवाच्या समावेश अमळनेर-तालुक्यातील ०४ गांवाना शासनाच्या मा बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर करण्यात आले आहे.यात तालुक्यातील बहादरवाडी, टाकरखेडा, जानवे,डांगर बु इत्यादी गांवाचा समावेश आहे. गांवातील ग्रामपंचायत इमारत जीर्ण झाल्यामुळे अथवा नसल्यामुळे नागरिकांना तसेच पदाधिकारी यांना विविध अडचणींना सामोरे जावे …

अमळनेर तालुक्यातील अनेक मंदिरांना पर्यटन विकास मंत्रालयाकडून मिळणार निधी

आ सौ स्मिता वाघ यांच्या विनंतीवर ना जयकुमार रावल यांचे संकेत,पांझरा नदीवरील बंधारा दुरुस्तीचेही आश्वासन अमळनेर– मुंबई येथे राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री.नामदार जयकुमार रावल यांनी अमळनेर तालुक्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्द करण्याचे संकेत दिले आ सौ स्मिता वाघ यांनी मागणीनुसार दिले आहेत. याचसोबत …

ग्रामिण भागातील अनु.जाती वस्त्याध्ये होणार उल्लेखनीय विकासकामे अमळनेर मतदार संघासाठी ८९ लाखांचा निधी-आ शिरीष चौधरी

अमळनेर(प्रतिनिधी)नागरी व ग्रामिण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी 89 लाख मंजूर असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली. सदर कामांसाठी आ चौधरी यांनी दिनांक 27 जानेवारी 2019 दिलेल्या पत्रात 3 कोटी 25 लक्ष मागणी …

अमळनेर मतदार संघात ग्रामिण जनतेला स्वच्छ व निर्जंतुक पाणी देण्यासाठी गाव तेथे आर ओ प्लांट

आ शिरीष चौधरींची संकल्पना,6 गावात झाले आर ओ प्लांट चे लोकार्पण, 20 गावांना मंजुरी अमळनेर (प्रतिनिधि )बहुतांश आजार हे पाण्यापासूनच होत असल्याने ग्रामिण भागात अनेकदा साथीचे आजार पसरत असतात यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी अमळनेर मतदार संघात गाव तेथे शुद्ध व थंड पाण्याचे आर ओ प्लांट ही संकल्पना मांडली असून ग्रामपंचायत …