अमळनेर चोपडा – सावित्रीबाई फुले ह्यांनी शिक्षणाची पेटविलेली ज्योत रूपयाच्या तेजापुढे फिकी होवु पाहत असुन पैशाअभावी हजारो गरजवंत शिक्षणाला मुकण्याची वेळ येवुन ठेपली आहे.अशातच गरिबीची झळ सोसत असलेल्या आदिवासी ,दीन-दलीत विद्यार्थीनींना मोलाचा हात वेळीच देणे गरजेचे असल्याचे परखड मत जळगावच्या पवन इंटरपप्रायजेस चट्ई उद्योग समूहाच्या संचालका सौ.अनिताताई रामदास कोळी यांनी …
दलित वस्तीत विकास कांमासाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ८९ लक्ष निधी
रस्ता क्रॉक्रीटीकरण,पेव्हर ब्लॉक,संरक्षण भिंत,पाईपलाईन इत्यादी कांमाचा समावेश अमळनेर(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फ़त ग्रामीण भागातील दलित वस्तीत रस्ता क्रॉक्रीटीकरण,संरक्षणभिंत,पाईपलाईन, पेव्हर ब्लॉक इत्यादी विकासकांमसाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नाने ८९ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागातील दलित वस्तीत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आ स्मिता वाघ राज्य शासनाकडे पाठपुरावा …
जलसत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास आता जलसमाधी ; दुर्लक्ष करणारे जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री व सरकारचा धिक्कार.!
शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा समितीने दिला.. अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प ‘पाडळसे धरणाचे काम भरघोस निधीसह युद्धपातळीवर व्हावे ! ‘या मागणीसाठी जन आंदोलन समितीने पाडळसे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर …