अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प पाडळसे धरनाचे कामास भरघोस निधी प्राप्त होऊन जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी जन आंदोलन समितीने आंदोलनाचा मोर्चा आता धरणावरच वळविला आहे. जलसत्याग्रह आंदोलन मागे घ्यावे असे अधिकाऱ्यांनी आवाहन केलेले असतांनाही ७ मार्च ला समितीचे आंदोलक पाडळसे धरणाच्या पाण्यात उतरून “जलसत्याग्रह” आंदोलन करणार आहे. …
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या ४७ वर्षीय इसमास न्यायालयाने शिक्षा सुनावली
अमळनेर जळगाव येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवुन नेणाऱ्या ४७ वर्षीय इसमास येथील जिल्हा न्यायालयाने ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे जळगाव येथील सुप्रीम कॉलनी शारदा नगर हायस्कूल जवळ राहणाऱ्या एका १५ वर्षीय तरुणीस आरोपी सुनील श्रीराम मोखेडे वय ४७ याने पीडित मुलगी दि २७ नोव्हेबर २०१४ …
झाडी येथील खुनाचा मास्टर माईंड सख्खा भाऊ व आई ; आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील झाडी येथील सुनील सुभाष पाटील वय २४ याचा २२ रोजी निर्घृण खून करण्यात आला होता. या बाबत मारवड पोलीस ठाण्यात २३ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञा सह श्वान पथक बोलविण्यात आले होते. व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपविभागीय …
पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात ‘त्या’ सहा आरोपींना जन्मठेप
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; ५० लाखासाठी केले होते अपहरण प्रतिनिधी अमळनेर पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात सहाही आरोपींना जन्मठेप शहरात खळबळ जिल्हा सत्र व अतिरिक्त न्यायालयाचे न्यायाधीश व्ही पी आव्हाड यांनी शिक्षा सुनावली आहे., शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ दि 3 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी शिकवणीसाठी …
‘त्या’ प्राध्यापकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर(प्रतिनिधी) शिक्षकांबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी करणाऱ्या पुणे येथील प्राध्यापक नामदेव जाधव यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा.नामदेव जाधव यांनी एका कार्यक्रमात शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य केले. शिक्षक (मास्तर) काही न शिकवता हजारो रुपये पगार घेतात आणि महिनाभर पाट्या टाकतात. शिक्षकांसारखी देशद्रोही जमात जगात कोणतीही नाही असे …