पार्थ बहुगुणे अपहरण प्रकरणात जिल्ह्यातील प्रथमच कारवाई ; एकाच वेळी सहा आरोपींना जन्मठेप ५० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी अमळनेरच्या मुलाचे केले होते अपहरण अमळनेर येथील डाॅ. निखिल बहुगुणे यांच्या मुलाचे ३ जानेवारी २०१८ राेजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अपहरण झाले हाेते. मात्र, पाेलिसांनी लावलेल्या सापळ्यामुळे अपहरणकर्त्यांनी मुलाला जानेवारीला पहाटे साेडून दिले …
पाडळसे धरणाचे काम ४७% झाले असल्याने शासना कडून निधी मिळाल्यास ३ वर्षात धरणाचे बांधकाम शक्य- सौ रजनी देशमुख, कार्यकारी अभियंता
अमळनेर(प्रतिनिधी )तालुक्यातील पाडळसे धरणाचे काम ४७% झाले असल्याने शासनाकडून निधी मिळाल्यास ३ वर्षात धरणाचे बांधकाम पूर्ण होईल! असे कार्यकारी अभियंता सौ.रजनी देखमुख यांनी आंदोलकांना धरण कधी पूर्ण होणार याचा जाब देताना सांगितले.तर धरणाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून निम्न तापी प्रकल्प कार्यालयाकडून निधीसाठी दुष्काळ व्यवस्थापना अंतर्गत प्रस्ताव पाठवून खास बाब …
शहरातील वेश्या वस्ती व वेश्याव्यवसाय विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा
मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन घेणार पुढाकार अमळनेर -शहरातील गंधलीपुरा भागातील वेश्यावस्ती व वेश्याव्यवसायाच्या विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून शहरातील मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती फाऊंडेशनच्या पदाधिकाऱयांनीपत्रकार परिषदेत दिला. या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष मौलाना रियाज यांनीं माहिती दिली की, अमळनेर हि संतांची भूमी आहे, इथला …
बनावट एस टी प्रवाशांना आळा घालण्यासाठी आता स्मार्ट कार्ड
प्रतिनिधी अमळनेर एसटी महामंडळाच्या बनावट प्रवाशांना आळा बसावा यासाठी जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी- विद्यार्थी प्रवासी तिकीटाच्या सवलतीमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच आधार क्रमांक जोडलेले स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. एसटी महामंडळ जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी- विद्यार्थीनी, अशा विविध 24 सामाजिक घटकांना प्रवासी तिकीटात 50 पासून 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. …
दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७० हजार केले लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर लावलेल्या मोटरसायकल च्या डिकीतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 70 हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली वसंत उंबर पाटील रा मेहरगाव ता अमळनेर यांच्या मालकीची मोटरसायकल क्र एम एच 19 ए एस 7767 ही दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील …
एस टी अपघातात दुर्देवी मृत्य झालेल्या मोर्शी येथील वाहकाच्या कुटुंबियास अमळनेर आगारातुन आर्थिक मदत
अमळनेर-अमरावती विभागातील मोर्शी आगारात मागील महिन्यात अनियंत्रित बसने वाहकास चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला होता,या घटनेने दोन वर्षीय निरागस बालिकेचे पितृछत्र हरपल्याने अमळनेर आगारातील अधिकारी व कर्मचारीं तसेच इतर मंडळींनी दातृत्व दाखवून एकूण 10,287 रुपयांची आर्थिक मदत मोर्शी आगाराकडे सुपूर्द केली. अमळनेर आगारातील वाहक मनोज क्षत्रुग्ण पाटील यांनी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून …
ढेकूरस्त्यावर संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज शिल्प व विविध विकास कामांचा शुभारंभ
प्रतिनिधी अमळनेर ढेकू रोड येथील प्रभाग क्रमांक 7 मधील विविध कामांचा भूमिपूजन सोहळा 7 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात श्रीराम नगर येथे खुल्या भूखंडात राष्ट्रसंत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज गुरु शिष्य भेटीचे शिल्प उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे त्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील 7 …