Credibly empower enterprise wide mindshare for excellent “outside the box” thinking. Proactively mesh impactful meta services rather than enterprise results. Professionally generate end-to-end human capital holistic networks. Authoritatively customize cross-media imperatives rather than client focused schemas.
पाडळसरे धरण समितीने केले जेल भरो आंदोलन
अमळनेर येथे ११ दिवसापासून साखळी उपोषण सुरू असतांना आज आंदोलनात जेलभरो करतांना पोलिसांच्या वाहनात उत्स्फूर्तपणे अटक देण्यासाठी मोठी झुंबड उडाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच घोषणा देणाऱ्या शेकडो शेतकरी, युवक , राजकिय कार्यकर्त्यांनी वाहन भरून गेले.पोलिसांनी १२.१५ पासून आंदोलन कर्त्यांना अटकेचे सत्र सुरू केलं. १ तासाने दुपारी आंदोलन स्थळी सुटका केल्याचे जाहिर …
ज्योती देवरे तहसिलदारांची वाळू तस्करांवर धडक कारवाईत ;वाळू माफियांचे धाबे दणाणले…
भरारी पथक तैनात, परिसरात अवजड वाहन पकडली अमळनेर (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून प्रांतधिकारी संजय गायकवाड व तहसिलदार प्रदीप पाटील यांच्या कार्यकाळात अमळनेर तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत जनतेमधुन महसुल विभागा बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र वाळु तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी कर्तव्य निष्ठ प्रांताधिकारी म्हणून ओळखले …
रा.कॉ.ने जलसंपदामंत्री महाजन यांचा फोटो जाळून केला निषेध; स्थानिक दोन लोकप्रतिनिधींचा धिक्कार…..
‘फसणवीस सरकारचा धिक्कार असो’, गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करुन निषेध केला अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेरात जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला तुटपुंजी निधीमुळे संतप्त विविध संघटना उग्र आंदोलन करीत अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. २०१९ च्या अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ ३२ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. …
निम्न तापी पाडळसरे धरणासाठी लवकरच मोठा निधी उपलब्ध करून देणार
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ शिरीष चौधरींसह शिष्टमंडळास आश्वासन अमळनेर( प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच मोठा निधी उपलब्द करून देणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. …
शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे – सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील
अमळनेर(प्रतिनिधी)”सरकार मध्ये मंत्री असलो तरी एक शेतकरी म्हणून मी पाडळसे धरणाच्या जनआंदोलनात सहभागी आहे.अमळनेर, धरणगाव सह परिसरातील शेतकऱ्यांना समृद्धी देणारे धरण खासबाब म्हणून मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी तातडीने पूर्णत्वास न्यावे!” असे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठींबा दिला. साखळी उपोषण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी राज्यमंत्री यांनी भेट देतांना डोक्यावर …
अल्पसंख्याक समाजासाठी आ.स्मिता वाघांच्या प्रयत्नाने २० लाखांचा निधी
कब्रस्थान संरक्षण भिंत व बोहरा समाजाच्या कब्रस्थान साठी रस्त्याचा समावेश अमळनेर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फ़त शहरातील कब्रस्तानास संरक्षण भिंत बांधकासाठी १० लाख तसेच दाऊदी बोहरा समाजाच्या क्रबरस्थान पोहच रस्ता व अंतर्गत रस्ते बांधकामासाठी प्र १० लाख असा एकूण २० लाखांचा निधी आ सौ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नानी मंजूर …
प्राचार्य रविंद्र माळी यांची प्रयोग नियंत्रण समितीवर निवड
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित कै. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर काॅलेज ऑफ डी. फार्मसी चे प्राचार्य प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांची भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय अंतर्गत येणाऱ्यापशु कल्याण विभागाच्या प्राण्यांवरील प्रयोगांवर नियंत्रण व देखरेख ठेवणार्या समितीवर नाॅमिनी म्हणून निवड झाली आहे. .निवडी अगोदर प्रा. माळी …