Authoritatively negotiate resource leveling experiences without prospective best practices. Holisticly engineer timely portals and holistic potentialities. Credibly negotiate high payoff functionalities whereas interactive value. Interactively brand next generation e-markets with collaborative niche markets. Compellingly deploy B2B supply chains and.
पाडळसरे जनआंदोलन समितीचे कार्य शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना नवसंजीवनी देणारे- प्रवीण महाजन
शासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा….? अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील पाडळसरे जनआंदोलन समितीचे कार्य प्रेरणादायी असून जिल्यातील शेतकरी,व्यापाऱ्यांना बेरोजगार युवकांना नवसंजीवनी देणारे असून शासनाने त्वरित दखल घेऊन निर्णय घ्यावा.तसेच जनआंदोलन समितीचे कार्येकर्ते ग्रामीण भागात परिसर पिंजून काडून गावोगावी फिरून धरण व्हावे म्हणून परिश्रम घेत आहेत. आंदोलन पेटल्यास शासन जबाबदार राहील असे …
चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांवर पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या फिर्यादीच्या डोक्यात काठीने मारण्याचा प्रयत्न
अमळनेर (प्रतिनिधी)चारित्र्यावर नेहमी संशय घेता म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असलेल्या फिर्यादीच्या डोक्यात लाकडी काठीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की विजय सोनू लोंढे व संजय सोनू लोंढे हे दोघे फिर्यादी महिला चंदाबाई शिवा लोंढे रा गांधलीपुरा अमळनेर …
पाडळसरे धरण समितीचे २ मार्चला जेल भरो आंदोलन ; तुटपुंजी निधीमुळे संतप्त समिती आंदोलन उग्र करणार….
जनआंदोलन आणि लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांना शासनाने हरताळ फासला.! अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसे धरनास महाराष्ट्र शासनाने जनआंदोलनाचा रेटा असतांनाही बजेट मध्ये तुटपुंजी तरतूद करून महाकाय पाडळसे धरणाच्या लाभार्थी ६ तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.म्हणून आता आंदोलन उग्र करू!” असे जन आंदोलन समिती तर्फे पदाधिकारी सुभाष चौधरी, शिवाजीराव पाटिल यांनी तिव्र रोष …