निम्नतापी प्रकल्प पाडळसेच्या एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही ; जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी जाहिर निषेध नोंदविला.

पाडळसे धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणात अमळनेर पत्रकार संघटनेचाही सहभाग अमळनेर(प्रतिनिधी )पाडळसे धरण युद्धपातळीवर सुरू होण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणात आज आ.शिरीष चौधरी, मा.आ.डॉ. बी.एस.पाटील यांनीही आज आंदोलनास पाठिंबा दिला. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनीही ‘जल है तो कल है ‘ हे वास्तव लक्षात घेत जनतेच्या प्रश्नावर आंदोलनात …

संत निरंकारी मंडळतर्फे शिवाजी उद्यान अमळनेर येथे महा स्वछता अभियान

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे मसंत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशन तर्फे संपूर्ण भारत देशातिल 350 शहरातील तब्बल 765 सरकारी हॉस्पिटल परिसरात मेगा स्वछता अभियान व वृक्ष रोपनाचे आयोजन करण्यात आले आहे .याच अनुशंगाने 23 फेब्रूवारी रोजी अमलनेर शहरातील नगरपालिकेचे शिवाजी उदयान ह्या परिसराची सम्पूर्ण स्वछता करत निरंकारी स्वयं सेवकानी जमा केलेला कचरा नागर्परिषदेच्या कचरा …