लोकसभेचा पत्ता कट करण्याचा डाव की सत्य…? व्हायरल छायाचित्र चौकशी सुरू.! ( खबरीलाल) लोकप्रतिनिधी असूनही ज्याच्या अश्लिल कामक्रीडेचे छायाचित्रे सोशल मीडियातून सर्वत्र प्रसिद्ध झालेत त्या सुसंस्कृत भाजपच्या लोकप्रतिनिधीच्या नावाची उत्सुकता जळगांव लोकसभा मतदारसंघात शिघेला पोहचलेली आहे. आपल्याच पक्षांतर्गत असलेल्या नाथ आणि भाऊंच्या छुप्या कथित गटबाजीतून लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या स्पर्धेतून ‘पत्ता …
वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) ने खेळ खेळण्याकरीता मैदान समपातळीत करण्यास लाखो रुपये खर्च करण्यास दिली मंजुरी…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था(ITI) साठी मैदान समपातळीत करण्यासाठी ११,८५०००/- रु. खर्चास संस्थेने मंजुरी दिली असून सदर कामासाठी आजपासून प्रारंभ करण्यात आला. या मध्ये २ एकर जागा समपातळी केली जाणार आहे.मैदानावर २०० मीटर ट्रॅक, देशी-विदेशी खेळाची मैदाने तयार करण्यात येणार …
सुन्नी दावते इस्लामी च्या वतीने २३ व २४ दोन दिवसीय सुन्नी इज्तेमाचे आयोजन
अमळनेर ( प्रतिनिधि ) शहरातील सुन्नी दावते इस्लामी च्या वतीने दोन दिवसीय सुन्नी इज्तेमाचा आयोजन दिनांक २३ व २४ फरवरी २०१९ रोजी विप्रो रोड जापान जीन येथील इज्तेमा नगरात मुंबई येथील मौलना शाकिर अली नुरी यांच्या मुख्य उपस्थित होणार आहे सुन्नी दावते इस्लामी शाखा अमळनेर च्या वतीने आयोजित सुन्नी इज्तेमा …
ऊसाचा ट्रक चालकाने दारूच्या नशेत विद्युत तारा अडकून ओढल्या गेल्याने परिसरातील चार विद्युत खांब पाडले
अमळनेर (प्रतिनिधी) उसाने भरलेल्या ट्रक ने विजेच्या ताराना स्पर्श केल्याने चार विद्युत खांब पडून शॉर्ट सर्किट होऊन काही घरातील दूरदर्शन संच आणि फ्रीज जळल्याची घटना २१ रोजी सायंकाळी साडे सात ते वाजेच्या सुमारास जोशीपुरा भागात घडली. अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथून शिवाजी कौतिक पाटील यांच्या शेतातून ऊस काढून ट्रक क्रमांक एम.एच.०४ …
प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून १७ वर्षीय मुलीचं अपहरण….
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या आवारातून शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलीला कुऱ्हाळदा ता जळगाव येथील तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी १ वाजता घडली शिरसोली ता जळगाव येथील एक १७ वर्षीय मुलगी १२ रोजी दाजीबा नगर मधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती १६ रोजी …
पाडळसरे धरणाचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून दिवसा उपोषण आंदोलन तर रात्री खेडोपाडी जागर
अमळनेर(प्रतिनिधी)पाडळसे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू व्हावे या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे मा.अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी “आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाण्यासाठी होणारा संघर्ष आता देश,राज्य,जिल्हा व तालुका पातळीपर्यंत येऊन ठेपला आहे.चोपडा तालुक्यातही पाण्याचा प्रश्न गंभिर झाला असून पाण्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाने तत्परतेने पाडळसे धरणाचे काम सुरू करावे!”असे …