शिव भक्तांमध्ये आनंद,धार्मिक व निसर्गरम्य वातावरणात निवासाची होणार सोय,कपिलेश्वर देवस्थानास नवे रूप देण्याचा आमदारांचा संकल्प अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील निम येथील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास इमारतीसाठी 2 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.या उल्लेखनीय विकासकामाबद्दल मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,व राज्याचे पर्यटन मंत्री ना जयकुमार रावल …
खोटे आश्वासन देणाऱ्यांना लोकसभा,विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा – मा.मंत्री.गुलाबराव देवकर
जलसंपदामंत्री ना.गिरीष भाऊंनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु त्वरीत द्यावे..! अमळनेर(प्रतिनिधी)पाडळसरे धरण संघर्ष समितीच्या साखळी उपोषण आंदोलन दुसऱ्या दिवस राजकिय व सामाजिक पदाधिकारी व पाठिंबा देणाऱ्यांच्या भरघोस उपस्थितीने जोरदार गाजले.“जिल्ह्याचेच जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ यांनी पाडळसरे धरणाला एक हजार कोटी रु. त्वरित द्यावेत! खोटे आश्वासन देणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवा!“असे …