धुळे जिल्ह्यात ड्राय डे मात्र जळगांव जिल्ह्यात का नाही जनतेचा सवाल… अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत , एक आदर्श राजा , सुराज्य आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या महापुरुषांच्या जयंतीला अमळनेर शहरात बिनधास्त पणे दारू विकली जात होती ही प्रशासनच्या दृष्टीने लज्जस्पद बाब आहे राजांचा आदर्श तरुणांनी घ्यावा म्हणून धडे दिले जातात …
पाडळसरे धरण हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षिलेगेल्याने उपोषण आंदोलनास शिवजयंतीला सुरवात
भाजपचे उदय वाघांनी जामनेरात पाडळसरे धरण संघर्ष समितीची उडवली टिंगलं ; होय आम्ही जलसंपदामंत्री कडे भिक मागण्यासाठी आलोय- सुभाष आण्णा चौधरी अमळनेर ( प्रतिनिधी)अमळनेर येथिल पाडळसरे धरण संघर्ष समितीच्यावतीने अमळनेर तालुक्यासह बाजूच्या तालुक्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या पाडळसरे धरणाच्या पूर्ती साठी आज नाट्यगृह येथिल छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास वंदन करून शिवघोषासह धरणपूर्ती …
राजकारण विरहित शहराची एकच शिवजयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती कोणताही बडेजावपणा आणून अभिवादन व शहिद जवानांना नमन अमळनेर(प्रतिनिधी) – काश्मीर येथे पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाल्याने या हल्ल्यात देशाचे ४४ जवान शहीद झाले असून संपूर्ण देश दुःख सागरात बुडाला आहे,अशा दुःखद प्रसंगी रयतेचा राजा व महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती कोणताही बडेजावपणा …
पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे शिव जयंती उत्साहात साजरी
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे कुळवाडीभूषण,संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सुरुवातीला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ.सविता महाजन यांनी केले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे चेअरमन मा.चंद्रकांत भदाणे, प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. चेअरमन व प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर यांच्या …
अमळनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदे तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्र संत रविदास यांना मानवंदना देण्यात आली
अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील मान्यवरांच्या उपस्थित शहरातील नाट्यगृह जवळील रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या अश्वरूढी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्रीय संत रविदास यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.या प्रसंगी परिषदेचे प्रा …
सरस्वती विद्या मंदीर तर्फे अश्वारूढ पुतळ्याच पूजन करून शिवजयंती उत्साहात साजरी
अमळनेर( प्रतिनिधी) अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर तर्फे शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. सरस्वती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी नाट्यगृह येथिल छ. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदन केले.तसेच उपशिक्षक आनंदा पाटिल, सौ.संगीता पाटिल, सौ.गीतांजली पाटिल, परशुराम गांगुर्डे, …