धुळे येथील विशेष टीम बोलवून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास केली पॉलिश अमळनेर(प्रतिनिधी)शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारलेला असताना महाराजांच्या जयंतीदिनीच याचे राजकारण करून हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या न प तील सत्ताधिकाऱ्यांचा आम्ही धिक्कार करीत असल्याची भावना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ …
राज्यस्तरीय काव्य महोत्सवात प्रा,पी,के, पाटील यांच्या “माय” कवितेचा सन्मान.!
अमळनेर: महाराष्ट्रातील साहित्यिकांचा काव्य महोत्सव,काव्यप्रेमी शिक्षक मंचने नवापूर येथे आयोजित केला होता. हा महोत्सव दोन दिवस चालला प्रथम दिवशी काही कवींनी सहभाग घेतला त्यात बेटावद येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक पी.के. पाटील यांच्या “माय” नावाच्या कवितेने गाऊन रसिकांना दाद देऊन गेली.ही कविता खान्देश राणी अहिराणी जया नेरे संपादित …