अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर बाजार समितीत मुग विकलेल्या मालात हमीभावापेक्षा कमी भावात मुग खरेदी प्रकरण चांगलेच गाजत आहे. त्याची परिणीती बाजार समीतीतील १५ व्यापार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील प्रथम दंडाधिकारी वर्ग १ वाय जे वळवी यांनी दिले असून यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आदेशात ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे …