अमळनेर-भुसावळ ते बांद्रा टर्मिनल्स व्हाया अमळनेर,नंदुरबार या नव्यानेच सुरु झालेल्या खान्देश एक्स्प्रेस (गाडी क्र 19004)या रेल्वे गाडीचे अमळनेर स्थानकावर साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात या गाडीचे वेळापत्रक वेगळे असताना काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खान्देशात आगमन झाले असल्याने याच दिवशी भुसावळ येथे हिरवी झेंडी दाखवून या गाडीचा शुभारंभ …
अमळनेर मतदार संघातील जीराळी येथे विविध विकासकामांचे आ शिरीष चौधरींच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन
व्यायामशाळा,सभामंडप व कॉंक्रिटीकरणाचा समावेश,गावात उल्लेखनीय विकास कामे झाल्याने ग्रामस्थांमध्ये कौतुक अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील जिराळी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा इमारत,व्यायाम साहित्य, मारुती मंदिराचा सभामंडप आदी विकास कामांचे लोकार्पण तसेच काँक्रीटरस्ताचे भूमीपूजन आ शिरीष चौधरींच्या हस्ते करण्यात आले. आ शिरीष चौधरी यांनी सुरवातीपासूनच अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील …
विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ला निषेर्धात पाकिस्तानचा पुतडा व झेंडा जाळुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद चे सुरेश पवार,बजरंग दल चे जळगाव जिल्हा सहसंयोजक आशिष दुसाने,अमळनेर प्रखंड संयोजक जिगर शिंदे,आरती प्रमुख हितेश नारखेडे व गणेश भावसार,शहर संयोजक …
उभयतांनी विवाहाप्रसंगी बँड न वाजता व फटाके न फोडता केला विवाह, शहिद जवानांना वाहीली श्रद्धांजली.
जम्मू काश्मीरमधील पुलवमा येथील दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले,त्यांना संपूर्ण देशभरात वीरांजली वाहीली जात असून दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. काल रोजी चोपडा तालुक्यातील घुमावल येथील नवरदेव प्रसाद पाटील यांचे राजवड येथील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा पाटील यांच्या पुतण्या ची मुलगी म्हणजे कृषिभूषण दादांची नात भाग्यश्री पाटील …
विजयनाना पाटील आर्मी स्कुल मध्ये भ्याड हल्ल्याचा निषेध
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुल मध्ये पुलवामा येथे काल सीआरपीएफ जवानांवर दहशतवादीनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छोट्या जवानांनी मानवी साखळीने “HATE” हा शब्द तयार करून तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर शहिद जवानांना प्राचार्य पी एम कोळी व सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. …
सरकार मस्तीत मात्र जनता असुरक्षित ; पाकिस्तान मुर्दाबाद ची घोषणा देत शहीद जवानांना दिली श्रद्धांजली
अमळनेर (प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधारार्थ शुक्रवारी रात्री मुस्लिम समाज बांधवानी कसाली मोहल्ला येथे हजरत चाँनशा वली जवळ पाकिस्तान मुर्दाबाद, भारत जिन्दा बाद, ची जोरदार घोषणा देत, शहीद जवानांना श्रद्धांजलि अर्पण केली, व सर्व मुस्लिम बंधुनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला, यावेळी नगरसेवक हाजी …
भ्याड हल्ला करणाऱ्या “हिजडा” पाकीस्तानचा जाहीर निषेध
शहरातील विविध संघटना पक्ष व नागरिक यांच्यावतीने शाहीदांना श्रद्धांजली अर्पण ; मूक मोर्चा काढून केला निषेध अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील जि.प. विश्रामगृहात येथे काश्मीर येथे आतंकवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन वीरांजली अर्पण केली.तसेच छत्रपती शिवाजी नाट्य गृहपर्यंत मुकमोर्चा काढून या …
काश्मीर येथील आतंकवादी हल्ल्याचा बाजार समिती मधील सर्व घटकांकडून निषेध
शहीद वीर जवानांना दिली सामूहिक आदरांजली अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व घटकांनी एकत्रित येत जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून या हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व भारत मातेच्या सुपुत्रांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. आतंकवाद्यांनी बॉम्ब हल्ला केल्यामुळे देशाचे 44 सैनिक …
लोंढवे विद्यालयातर्फे भ्याड हल्ल्याचा निषेध, भारतीय वीर पुत्रांना वीरांजली.!
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व. आबासो एस एस पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देऊन भ्याड हल्ल्याचा निषेध करून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिक वीरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब जिवन पाटील, उपशिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
मंगरूळ विद्यालयात प्रेरणा संयम रॅली काढून केला निषेध
अमळनेर ( प्रतिनिधी) जम्मू काश्मीर मधील पुलवामा मध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व सामान्य जनतेतील भीती दूर व्हावी म्हणून तालुक्यातील मंगरूळ येथील कै दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे “प्रेरणा- संयम ” रॅली काढण्यात आली आतंकवाद्यांनी बॉम्ब हल्ला केल्यामुळे देशाचे ४४ सैनिक शहीद झाले अचानक घडलेल्या घटनेमुळे …