समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प.स.तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पंचायत समितीच्याशिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहाय्यक उपकरणे व साधने यांचेवाटप केले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदारस्मिताताई वाघ होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना कर्णयंत्र,व्हील चेअर, रोलेट, सी.पी. चेअर, ए.एफ.ओ. आदी साहित्य वाटण्यात आले. यावेळी पंचायत समितीसभापती वजाबाई भिल,माजी सभापती किशोर अहिरे, माजी सभापती डॉ.दीपक पाटील, माजी जि.प.सदस्य …

दागिने, पैसा लंपास करणाऱ्या आरोपीला अमळनेर न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमळनेर(प्रतिनिधी) चोपडा ते चुंचाळे रस्त्यावर रात्री सव्वा आकराच्या सुमारास वाहनावर दगडफेक करून 65 हजार रुपयाचे दागिने व मोबाईल चोरी व मारहाण प्रकरणी अमळनेर न्यायालयाने 6 आरोपींपैकी एकास पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे तर पुराव्या अभावी एकाची निर्दोष मुक्तता केली आहे सविस्तर असे की, चोपडा चुंचाळे रस्तावरील नवल नाल्याजवळ दि 25 …

अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवणे पडले महागात एका तरुणास न्यायालयाने ठोठावली शिक्षा

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील अडावद येथे लग्नाचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी एका तरुणास अमळनेर सत्र न्यायालयाने एका वर्षांची शिक्षा सुनावली आहे अडावद ता चोपडा येथील राजू आत्माराम कोळी वय 21 रा अडावद इंदिरा नगर याने एकाच गल्लीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष …

ग्रामिण भागाच्या सर्वागीण विकासासाठी सदैव कटीबध्द राहणार-आ.स्मिता वाघ

आनोरे व मंगरूळ येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील ग्रामिण भाग सर्वसुविधा युक्त व्हावा हाच आपला प्रयत्न असून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची भावना आ सौ स्मिता वाघ यांनी तालुक्यातील आनोरे व मंगरुळ येथे विविध विकास कांमाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केली. आ स्मिता वाघ यांच्या स्थानिक विकास …