निषेध सभेचे आयोजन जम्मू काश्मीर मध्ये आतकवाद्यांनी भ्याड हल्ला करून भारतीय शूर जवानांची हत्या केली त्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि भारतीय जवानांना बळ देण्यासाठी 15 रोजी सायंकाळी 6 वाजता जि प विश्रामगृह , अमळनेर येथे सामुदायिक वीरांजली अर्पण करण्यासाठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हजर रहावे आणि येताना स्वतःची एक …
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या नूतन जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यात शिक्षक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आशिष दिलीपराव शिंदे (जळगांव जिल्हा उपाध्यक्ष),राहूल दिलीप पाटील (जळगांव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ) हर्षल माणिकराव पाटील (तालुकाध्यक्ष अमळनेर)श्री भुषण अशोक सोनवणे (अमळनेर तालुका कार्याध्यक्ष ) श्री.कैलास रामदास पाटील(शहर अध्यक्ष अमळनेर) यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलची निवड …
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती सोहळ्यानिमित्त राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर ढेकू रोड येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १६ ते १९ फेब्रुवारीपर्यंत सलग चार दिवस विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजन्मोत्सव समितीचे आयोजक राजमुद्रा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्याम पाटील (नगरसेवक) यांनी दिली. शिवजन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सलग चार दिवस १६ फेब्रुवारी २०१९, शनिवारी बॉक्स …
शिव जयंतीनिमित्त मुडी-करणखेडे येथे शिव व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी,प्र (करणखेडा)येथे शिवजयंती निमित्ताने युवक उत्सव समिती तर्फे दि १७ रोजी शिव व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा सतिष अहिरे हे असून ते “शिव चरित्रातुन आपण काय शिकावे”या विषयावर व्याख्यान करणार आहेत. यावेळी …
दारूच्या नशेत मारामारी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात दारूच्या नशेत दोघांना मारहाण करून एकाच्या खिशातून 2 हजार रुपये व 15 ग्राम सोन्याची साखळी काढून नेल्याप्रकरणी चौघांवर जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भोईवाडा भागातील विशाल दशरथ चौधरी यांनी पोलिसात फिर्याद दिली की विनोद रामचंद्र लांबोळे , राहुल लांबोळे , निलेश भोई , …
अक्कलपाडा धरणाचे सुटले आवर्तन ; अमळनेर तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गांवाना होणार फायदा
अमळनेर( प्रतिनिधी)-पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पाचे आवर्तन काल दि 13 रोजी सोडण्यात आले असून लवकरच हे पाणी अमलनेर तालुका हद्दीतील गावांपर्यंत पोहोचणार असल्याने तालुक्यातील पांझरा काठावरील गांवाना टंचाई परिस्थितीत मोठा फायदा होणार आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने व आ सौ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी हा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात …