अपघातात गंभिर जखमी झालेले दिनेश उर्फ गुड्डू भाई शाह यांचे अखेर निधन

अमळनेर-शहरातील जिवन ज्योती सोसायटी येथील रहिवासी तथा नम्रता जनरल स्टोअर्स चे मालक दिनेश विरेंद्रलाल शाह अपघातात गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना दि 12 रोजी दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील कचेरी रोड वरील मंगलमूर्ती पतपेढी समोर घडली होती.त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर धुळे येथील सेवा क्रिटिकल केअर येथे उपचार सुरु होते.अखेर …

विदयार्थीनो शाळेची गुणवत्ता कायम ठेवा-विलासराव पाटील

देवगाव देवळीे हायस्कूलमध्ये दहावीचा निरोप समारंभ वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अमळनेर प्रतिनिधी- सध्याचे युग स्पर्धेचे आहे, स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगेळी पुस्तक वाचली पाहिजे, स्वयंशिस्त आत्मविश्वास चिकाटी जिद्द हे गुण विद्यार्थीदशेत आपल्यामध्ये अंगीकारले तर आपले भावी जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या परीक्षेत प्रामाणिक पणे पेपर लिहून …

अमळनेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी 10 कोटी 60 लाखांच्या विकास कामांना मंजुरी-आ शिरीष चौधरी

अमळनेर( प्रतिनिधी) येथील मतदार संघातील आमदार शिरीष चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावामध्ये निधीची सतत बरसात होत असल्याने विकासाची गंगा अवतरत असून विकासाचा अनुशेष भरून निघत आहे, आता पुन्हा मतदारसंघातीलग्रामपंचायत,रस्ताकॉंक्रीटीकरण,गटार,सभागृह, सभामंडप,स्मशानभुमी, प्रवेशद्वार, शौचालय इ. विकास कामांसाठी 10 कोटी 60 लाख एवढा भरघोस निधी गावांतर्गत आवश्यक कामांसाठी उपलब्ध …

गादीवरची अन मातीवरची कुस्ती खेळणाऱ्या मंत्र्यांनी लाज लज्जा सोडली – माजी मंत्री डॉ.सतिश पाटील

◆ अबकी बार नही आयेगी ये मोदी सरकार- अरुण भाई गुजराथी (प्रतिनिधी) अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशरवर आयोजित मेळाव्यातव्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार डॉ सतीश पाटील गुलाबराव देवकर,जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, गफ्फार मलिक,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा निरीक्षक करण खराटे, तिलोत्तमा पाटील, ओबीसी सेल सरचिटणीस सविता बोरसे, कल्पना …

साहित्यिक वा.रा.सोनार स्मृती पुरस्काराचे १४ला वितरण

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या साहित्यिक वा.रा.सोनार स्मृती पुरस्काराचे दि.१४ फेब्रुवारी २०१९रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. धरणगाव येथील साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. खानदेशातील मागील पिढीतील साहित्यिक,कवी, नाट्यकर्मी व प्रकाशक स्व.तात्यासाहेब वा.रा.सोनार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मसाप शाखेच्या वतीने व …

धार येथे विजेच्या तारांचे शॉट सर्किट मुळे चार बिघे उस व ठिबक नळ्याला आग जळून खाक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथुन जवळच असलेल्या धार येथे पीर बाबा रस्त्याला असलेल्या गावालगत असलेल्या माधव दंगल पाटील यांच्या मालकीच्या शेतातील जवळपास पाच एकर क्षेत्रावर उसाची लागवडीत त्याची तोडणी चालूच होती त्यातील एक एकर ऊस तोडणी झाली असताना काल १२ रोजी सायंकाळी ५ वाजता उसाचे शेतीतून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या वीज …

अपंगत्वावर मात करीत डॉ.तेजस ठाकूर झाला एम.डी.

आई वडिलांचे स्वप्न साकार अमळनेर( प्रतिनिधी)येथिल डॉ.तेजस ठाकूर वानखेडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत एम.डी.(आयु) यात उत्तीर्ण होत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. तेजस याच्या मोठ्या बहीण भावाने डॉक्टर होत आई वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आदर्श घरातच निर्माण झालेला असल्याने तेजस यानेही आपल्या अपंगत्वाची पर्वा न करता डॉक्टर होण्याची जिद्द …

मेरा परिवार भाजपा परिवार अभियानांतर्गत तालुक्यात अनेकांच्या घरावर फडकले भाजपाचे ध्वज

अमळनेर (प्रतिनिधी) मेरा परिवार,भाजपा परिवार अंतर्गत आज आ.सौ.स्मिताताई वाघ यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी भाजपाचा ध्वज लावुन ‘फिर एक बार- मोदी सरकार’ हा संकल्प घेण्यात आला. तसेच अमळनेर शहर व ग्रामिण भागातील भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या निवासस्थानी देखील भाजपाचेध्वज लावण्यात आले. या प्रसंगी आ.सौ.स्मिताताई वाघ,भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,पं. स.सभापती वजा …

लोंढवे माध्यमिक विद्यालयातील २ विद्यार्थ्यांना येत्या चार वर्षात ४८ हजार रुपये मिळणार शिष्यवृत्ती

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस.एस पाटील माध्यमिक विद्यालय मधील २ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. सदर परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषद केंद्र सरकार अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत एकूण ९ विद्यार्थ्यांपैकी आठवीतील २ विद्यार्थी भावेश सतीलाल पाटील, अजय गुलाब खैरनार या …