राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व हितचिंतकांचा अमळनेरात आज भव्य मेळावा

जिल्हाभरातील प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती,अनिल भाईदास पाटील यांचे उपस्थितीचे आवाहन अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते,बूथप्रमुख व हितचिंतकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन आज मंगळवार दि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल भाईदास पाटील यांच्या दमोता माता स्टोन क्रशर,देवळी फाट्याजवळ,चोपडा रोड,अमळनेर येथे करण्यात आले आहे.सदर …