आमदार स्मिताताई वाघ व उदय वाघ यांच्या कन्येच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह रस्त्यावरील भिकारी आदी वंचित घटकांना मिळाला भोजनाचा प्रथम मान

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिताताई वाघ यांची कन्या भैरवी आणि पुणे येथील सेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे व अशोकराव पलांडे यांचे सुपुत्र अॅड अपुर्व पलांडे यांच्या विवाह निमित्त दि ७ फेब्रुवारी रोजी अमळनेर येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभ संपन्न झाला बन्सीलाल पॅलेस जवळ प्रताप मिल परिसरात …

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्

अमळनेर : जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था जळगांव च्या तज्ञ संचालक पदी पारोळा येथील बालाजी विद्यालयाच्या उपशिक्षिका कविता भीमराव ठाकरे यांची पतसंस्थेच्या अध्यक्षा सरला पाटील उपाध्यक्ष प्रशांत साखरे व संचालक मंडळाने तज्ञ संचालक म्हणून निवड केली आहे. कविता ठाकरे ह्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांना त्यांच्या माहेरी वडील भीमराव …

मुडी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत मांनमोडी नाला खोलीकरणाचा आ.शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ

मानमोडी व लवकी नाला काठावरील शेतीला मिळणार सिंचनाची संजीवनी अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मानमोडी नाला खोलीकरणाच्या कामाचा आ शिरीष चौधरींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला,मानमोडी नाला हा लवकी नाल्यास जोडणारा नाला असल्यामुळे दोन्ही नाला काठावरील शेतीला एकप्रकारे सिंचनाची संजीवनी मिळून शेतकरी बांधवाना विशेष लाभ होणार आहे. गेल्या …

लोकसभेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देणार – महादेव जानकर

करणखेडा येथील विकास कामांचे उद्घाटन… अमळनेर (प्रतिनिधी) लोकसभेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धविकासचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी अमळनेर येथील एका खाजगी कार्यक्रमात दिली. अमळनेर येथील आल्हाद नगर भागात बन्सीलाल भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी मेळाव्यात जानकर बोलत होते यावेळी सर्व समाजातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते …