‘गुगल’ हे माहितीचे सर्वोत्तम साधन

ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय Google Tools Workshop(Awareness of google research tools) हे पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाली 10:30 ते 1:00 दरम्यान संपन्न झाले.या प्रसंगी *मा.प्रल्हाद जाधव*(सिनिअर व्यवस्थापक,खेतान ऐण्ड को कपंनी,मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशालेच्या अध्यक्ष स्थानी डॉ डी एन वाघ हे होते. प्राचार्या डॉ ज्योती …

अमळनेरात स्वाईन फ्ल्यू चा एक बळी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील वाडी चौकातील रहिवासी व अमळनेरचे वनरक्षक संतोष शिवाजी बोरसे वय ५२ यांचे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना २ रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू ने झाल्याची शक्यता डॉ संदीप जोशी यांनी व्यक्त केली आहे. संतोष बोरसे हे न्यूमोनिया झाल्याने नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल झाले होते त्यांच्या …

शेतकऱ्यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे संत तुकाराम महाराज

अमळनेर (प्रतिनिधी) दुष्काळातील शेतकऱ्यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते असे प्रतिपादन तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मराठा मंगल कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने असे विचारप्रबोधनात सांगण्यात आले. संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते मराठा मंगल कार्यालय …

अनुदानीत माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध निर्णयाच्या विरोधात अमळनेर तहसिलदारांना निवेदन…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील जळगांव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी काल २ फेब्रु.रोजी आकृतीबंधात सुधारणा व्हावी व शासन नियुक्त निकष समिती चा अहवालनुसार लागू करावा या आशयाचे निवेदन अमळनेर तहसिलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. शिक्षकेत्तर संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की अनुदानित माध्य. शाळांकरिता शिक्षकेत्तर कर्मचारींबाबत नुकताच काही दिवसापूर्वी झालेला आकृतीबंध …

सर्व अपंग कुटुंबातील अनिल ठाकरे यांची आयुष्याची वाट बिकट, प्रकृती चिंताजनक घरातला कर्ता पुरुषच मृत्यू शय्येवर.

ठाकरे कुटुंबाला मदतीची गरज…… अमळनेर – जेव्हा संपूर्ण कुटुंबच अपंग असते आणि त्यात कर्ता पुरुष आजाराने ग्रस्त झाला तर त्याच्या कुटुंबापुढे संकटांचा डोंगर उभा ठाकतो आणि पैशांविना उपचार अपूर्ण ठरू लागतात तेव्हा हतबल कुटुंब पाहून मन हेलावून उठते ही घटना आहे शहरातील औषध विक्रेता अनिल शालीग्राम ठाकरे यांची ते शहरातील …

पाडळसरे धरणाचे उजव्या तीरावर वाहन पलटी चार जण जखमी,उपचार सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे येथे तापी नदीवर साकारण्यात येत असलेल्या पाडळसरे धरणाचे उजव्या तिरावरून नदीपात्रात पैल तीरावर जनेयेन्यासाठी अमळनेर व शिरपूर तालुक्यातील नागरिक कच्या रस्त्याच्या वापर करून ये जा करीत असतात त्यात पैल तीरावरील पिळोदे ता शिरपूर येथे जिओ टॉवरचे काम निर्माणाधिन असून तेथे काम करीत असताना रात्र झाल्याने तेथून परत …

अमळनेरला लायन्स क्लब तर्फ़े महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी “डर के आगे जीत है” कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) येथील लायन्स क्लबतर्फे प्रताप महाविद्यालया तील विद्यार्थिनींसाठी डर के आगे जीत है विषयावर प्रमुख वक़्ते श्रीमती दर्शनाताई पवार यांनी मुलींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. ज्योती राणे होत्या.आपण कश्या प्रकारे यश मिळवू शक़तो , प्रतिकुल परीस्थितीवर कशा प्रकारे मात करु शकतो या बाबत श्रीमती पवार यांनी मार्गदर्शन …

संविधान बचाओ संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी ३ रोजी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथिल संविधान बचाओ संघर्ष समिती चे गठन करण्यात आले असून विविध मागण्यांसाठी समितीतर्फे दि.३ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अमळनेर तालुकास्तरावर संविधान बचाओ संघर्ष समितीच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात होणाऱ्या बेकायदेशीर बाबींच्या बाबतीत संविधानात्मक मार्गाने आंदोलन करून विरोध नोंदविणे साठी दि.३ फेब्रुवारी …

अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी सोमवारी कार्यशाळा

राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ करणार मार्गदर्शन अमळनेर– शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना तसेच मराठी वाड्मय मंडळ संचालित प्रा.र.का केले सार्वजनिक वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ …

पांझरा नदीतील वाया जाणाऱ्या पाण्याचे होणार पुनर्भरण

आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते शुभारंभ,पांझरा परिसर होणार टंचाईमुक्त अमळनेर(प्रतिनिधी)पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पांझरा नदीला पूर येऊनही पुराचे पाणी वाया जात असल्याने पांझरा नदी काठावरील गांवाना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते यावर तोडगा काढण्यासाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी पांझरा नदीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यात येत असून याचा शुभारंभ आ …