अमळनेरची अक्षिता कोचर सी.ए. फायनल उत्तीर्ण

अमळनेर(प्रतिनिधी)-नोव्हेंबर २०१८ या महिन्यात घेण्यात आलेल्या सी ए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेचा निकाल दि २३ जानेवारी रोजी घोषित करण्यात आला, त्यात अमळनेर येथील कु अक्षिता धनराज कोचर हिने ८०० पैकी ४९१ गुण मिळवून सी.ए.च्या दोन्ही ग्रुप मध्ये उल्लेखनीय यश मिळविले विशेष म्हणजे पुणे शाखेमधून दुसऱ्या रँक मध्ये तीने मिळविली आहे. अमळनेर …

सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिनी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तर गुणवंतांना गौरविण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिवसानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी ध्वजगीत, राष्ट्रभक्ती गीत,समूह गीत सादर केलीत.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल शशांक जोशी यांच्या हस्ते भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत तालुकास्तरावर …

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीसपदी पराग पाटील

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिजाऊ बहुद्देशिय संस्थेचे संचालक पराग शाम पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आलेला असुन.पराग पाटील यांचे युवक काॅग्रेसमधील काम व संघटन कौशल्य ह्या निकषावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे …

पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे ६९ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा.

अमळनेर-येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे ६९ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका सौ.कल्पना पाटील यांनी केले. यावेळी शाळेचे चेअरमन मा.चंद्रकांत भदाणे,कार्यकारी संचालक मा.भैय्यासाहेब मगर,शाळेच्या प्राचार्या सौ.ज्योती सुहागीर,डॉ.वैशाली नेरकर व पालक समाधान पाटील इ.मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहण शाळेचे चेअरमन मा.चंद्रकांत भदाणे व पालक समाधान पाटील …

अमळनेरातील कुंटनखाना गावाबाहेर स्थलांतर करा युथ फाऊंडेशन ची मागणी..

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील व नगरपरिषद दवाखाना समोरील कुंटणखाना वेश्यावस्तीला तत्काळ गावाबाहेर स्थालंतर करण्यात यावे आणि कमी वयाची मुलींना या व्यवसायतुन मुक्त करावे असे लेखी निवेदन युथ सेवा फाउंडेशन च्या वतीने म गृह मंत्री तथा मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना व प्रांतधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. निवेदनात …

सुंदरपट्टी येथे आमदारांच्या हस्ते ध्वजारोहण, व विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण…

आदर्शगांव सुंदरपट्टी ता अमळनेर येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले, अत्याधुनिक व्यायामशाळा इमारत, व्यायाम साहित्य, विद्युत जनित्र लोकार्पण, भुयारी गटारचे भूमिपूजन करण्यात आले,याप्रसंगी उपस्थित आमदार शिरीषदादा चौधरी,सुंदरपट्टीचे लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील, किरण गोसावी, गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक श्याम पाटील, संतोष पाटील,उपसरपंच …